बिहारमधील नितीश-तेजस्वी सरकारला मोठा झटका; उच्च न्यायालयाने जात जनगणनेवर घातली बंदी!
बिहार सरकारने गेल्या वर्षी जात जनगणना करण्याचा निर्णय घेतला होता. विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारमधील नितीश सरकारला मोठा झटका बसला आहे. पाटणा उच्च न्यायालयाने तत्काळ […]