इतिहासातील 10 अशा घटना जेव्हा देशाच्या पंतप्रधानांनी केले होते लोकशाहीच्या मंदिरांचे उद्घाटन, सोनिया गांधी- राहुल गांधी यांनी पदावर नसतानाही केली होती पायाभरणी
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताच्या नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावरून विरोधकांनी राजकारणाला छेडले आहे. संसदेचे उद्घाटन भारताच्या पंतप्रधानांच्या हस्ते करण्याला त्यांचा विरोध आहे. त्यांच्या […]