• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    मीरवाइज उमर फारूक बदलले; पॅलेस्टिनी हक्कांसह इस्रायली हक्कांच्या जपणुकीचीही भाषा बोलू लागले!!

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर : जम्मू काश्मीर मधून 370 कलम हटवून तिथे सरकारने सकारात्मक पातळीवर जे बदल घडवून आणलेत, त्याचे परिणाम दिसायला लागले आहेत. आत्तापर्यंत काश्मीर […]

    Read more

    संघ शताब्दीच्या पार्श्वभूमीवर जम्मू – काश्मीरमध्ये संघकार्य विस्तारावर सरसंघचालकांचा भर!!

    प्रतिनिधी जम्मू : 2025 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष आहे. हे शताब्दी वर्ष सुरू होण्यापूर्वी जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात संघ कार्यकर्त्यांनी संघकार्याचा विस्तार करून संघटनात्मक […]

    Read more

    ‘पाकिस्तान हमासच्या दहशतवाद्यांना विजय समर्पित करू शकला नाही’, भारताच्या विजयानंतर इस्रायलच्या राजदूताचा टोमणा!

    भारताने पाकिस्तानाचा सात गडी राखून दणदणीत पराभव केला. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  सध्या सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषकात आज केवळ भारतीय प्रेक्षकांचेच नाहीतर अवघ्या जगभराचे […]

    Read more

    विश्वचषक 2023 : पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी पाकिस्तानवरील विजयाबद्दल टीम इंडियाचे केले अभिनंदन

    केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही टीम इंडियाचे कौतुक केले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भारताने शनिवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मेगा मॅचमध्ये पाकिस्तानचा […]

    Read more

    IND vs PAK WC 2023 : रोहित शर्माच्या धडाकेबाज खेळीने, भारताचा पाकिस्तानावर सात गडी राखून दणदणीत विजय

    भारतीय गोलंदांजासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी टेकले गुडघे विशेष प्रतिनिधी अहमदाबाद :  सध्या सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषकात आज केवळ भारतीय प्रेक्षकांचेच नाहीतर अवघ्या जगभराचे लक्ष लागलेला भारत […]

    Read more

    बनावट पासपोर्ट रॅकेटचा पर्दाफाश, CBIचे बंगाल-सिक्कीममध्ये ५० ठिकाणी छापे

    सिलीगुडीतील पासपोर्ट सेवा लघु केंद्रांच्या वरिष्ठ अधीक्षकाला एका मध्यस्थासह अटक करण्यात आली आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये सुरू असलेल्या बनावट […]

    Read more

    भारत आणि श्रीलंका दरम्यान फेरी सेवेचा पंतप्रधान मोदींनी केला शुभारंभ

    नागपट्टिनम आणि कानकेसंतुराई दरम्यान ही फेरी सेवा सुरू करण्यात आली आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत आणि श्रीलंका दरम्यानच्या […]

    Read more

    श्रीलंकेविरुद्ध 345 धावांचा विक्रम करणाऱ्या पाकिस्तानचा डाव भारताविरुद्ध 200 च्या आत गडगडला!!

    वृत्तसंस्था अहमदाबाद : श्रीलंकेविरुद्ध विश्वचषक स्पर्धेत हैदराबाद मध्ये विश्वविक्रम करणाऱ्या पाकिस्तानचा डाव अहमदाबाद मधल्या नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये मात्र गडगडला. श्रीलंकेविरुद्ध 345 धावांचा विक्रम करणाऱ्या […]

    Read more

    सियाचीन ग्लेशियरमध्ये उभारला पहिला मोबाईल टॉवर; 4G इंटरनेट सुविधा देखील झाली उपलब्ध

    सीमेवरील जवानांना आता त्यांच्या कुटुबीयांशी सहज संपर्क  साधता येणार आहे विशेष प्रतिनिधी लडाख : केंद्रशासित प्रदेशातील सीमावर्ती भागात दळणवळणाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या मोहिमेमुळे, सियाचीन […]

    Read more

    ‘तेलंगणा राज्य लोकसेवा आयोग’च्या परीक्षा वारंवार रद्द होत असल्याने महिला उमेदवाराने केली आत्महत्या!

    भाजपाने भारत राष्ट्र समितीवर केली टीका; शेकडो विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू विशेष प्रतिनिधी तेलंगणा: एका विद्यार्थ्याच्या कथित आत्महत्येनंतर, शुक्रवार, 12 ऑक्टोबर रोजी हैदराबादच्या अशोक नगर भागात […]

    Read more

    जम्मू-काश्मिरात पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ निदर्शने; अमेरिका आणि इस्रायलविरोधात घोषणाबाजी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान, 13 ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीरमध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने झाली. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, शुक्रवारच्या नमाजानंतर बडगाममध्ये लोकांनी […]

    Read more

    भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी गुजरातमध्ये भूकंपाचे धक्के, जाणून घ्या तीव्रता

    भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतरर लोक घाबरले आणि घराबाहेर पडले. विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : आज १४ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्वचषकाचा हाय व्होल्टेज सामना रंगणार […]

    Read more

    आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय संतापले; म्हटले- कोणीतरी अध्यक्षांना समजावून सांगा, आमच्या आदेशाचे उल्लंघन होऊ शकत नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्रातील आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात शुक्रवार, 13 ऑक्टोबर रोजी झाली. या प्रकरणात सातत्याने होत असलेल्या दिरंगाईबद्दल न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर […]

    Read more

    ज्योतिरादित्य सिंधिया यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा, राज्यसभा निवडणुकीला आव्हान देणारी याचिका फेटाळली

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या राज्यसभा निवडणुकीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (13 ऑक्टोबर) फेटाळली. मध्य प्रदेश काँग्रेसचे नेते गोविंद […]

    Read more

    अहमदाबादेत भारत-पाकिस्तान सामना; नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये NSGची हिट टीम तैनात, संवेदनशील भागातही पोलिसांचा पहारा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमधील मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात सुरक्षा […]

    Read more

    बंगळुरूमधील घरात सापडली 42 कोटींची रोकड; पलंगाखाली 22 बॉक्समध्ये ठेवले होते, BRSचा आरोप- हा पैसा काँग्रेसचा!

    वृत्तसंस्था बंगळुरू : 12 ऑक्टोबरच्या रात्री बंगळुरूच्या आरटी नगरमधील एका घरात बेडखाली 22 बॉक्समध्ये 42 कोटींहून अधिकची रोख सापडली. माजी महिला नगरसेवक अश्वथम्मा, त्यांचे पती […]

    Read more

    मणिपूरमध्ये विद्यार्थ्यांची हत्या करणाऱ्या मास्टरमाइंडला पकडले; दुहेरी हत्याकांडात पाचवी अटक

    वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमधील 2 विद्यार्थ्यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पाचव्या आरोपीला अटक केली आहे. सीबीआयने 22 वर्षीय पौलुनमंग या तरुणाला पुण्यातून अटक केली […]

    Read more

    Operation Ajay : इस्रायलमधून भारतीयांना घेऊन दुसरे विमान सुरक्षितपणे दिल्लीला परतले, २३५ लोक घरी परतले

    भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे भारताला तेथील […]

    Read more

    पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ तरुणाने ठेवले‌ व्हॉट्सॲप स्टेटस; कर्नाटक पोलिसांनी घेतले ताब्यात

    वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकातील विजयनगर जिल्ह्यात पोलिसांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ व्हॉट्सॲप स्टेटस पोस्ट केल्याप्रकरणी आलम पाशा नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.Young man posts WhatsApp status in […]

    Read more

    मिझोराम विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने किरेन रिजिजू आणि अनिल अँटनी यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी

    पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपा आणि काँग्रेससह सर्व पक्षांनी तयारी केली आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपा […]

    Read more

    तेलंगणा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला झटका, माजी प्रदेशाध्यक्षांनी दिला राजीनामा

    लक्ष्मय्या हे चार वेळा आमदार आहेत आणि 12 वर्षे अविभाजित आंध्र प्रदेशात मंत्री होते. विशेष प्रतिनिधी हैदराबाद : तेलंगणा विधानसभेच्या निवडणुका पुढील महिन्यात आहेत. याआधी […]

    Read more

    जामिया विद्यापीठात इस्रायलच्या विरोधात निदर्शने; पॅलेस्टाईनचा झेंडा हातात घेऊन विद्यार्थ्यांनी केली घोषणाबाजी!

    सुरक्षारक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची अन् धक्काबुक्की झाल्याचीही माहिती. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जामिया विद्यापीठात आज विद्यार्थ्यांनी पॅलेस्टाईनचा झेंडा हातात घेऊन इस्रायलच्या विरोधात घोषणाबाजी केली. […]

    Read more

    ‘महादेव बेटिंग अ‍ॅप’च्या सौरभ चंद्राकरचे ‘डी’ कंपनीशी संबंध अन् ‘आयएसआय’चाही होता पाठिंबा!

    भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यावरही लागला होता ‘महादेव बेटिंग अ‍ॅप’वर  सट्टा विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बहुचर्चित ‘महादेव बेटिंग अ‍ॅप’च्या तपासादरम्यान अंमलबजावणी संचालनालयाने आता धक्कादायक खुलासा केला आहे. […]

    Read more

    पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात हुकमी एक्का परततोय; शुभमन गिल इज बॅक!!

    वृत्तसंस्था अहमदाबाद :  विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सर्वाधिक प्रतिष्ठेच्या भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यात भारताचा हुकमी एक्का परत येतोय. शुभमन गिल 99% तंदुरुस्त असून तो उद्याच्या […]

    Read more

    आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांना दिलासा नाहीच; न्यायालयीन कोठडीत वाढ!

    जाणून घ्या, आता कधीपर्यंत असणार  तुरुंगात मुक्काम विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्या अडचणी  कमी होताना दिसत नाही. दिल्ली […]

    Read more