• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस; पंतप्रधानांबद्दल अपशब्द म्हटले; आयोगाने सांगितले- हे आचारसंहितेचे उल्लंघन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : निवडणूक रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी पनौती, जेबकतरासारखे वक्तव्य केल्याबद्दल निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. हे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन […]

    Read more

    PNB Scam : नीरव मोदीला कोर्टाचा आणखी एक झटका, ७१ कोटींची मालमत्ता विक्रीचे आदेश

    18 मालमत्तांचा आहे समावेश आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील फरारी हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याच्या कंपन्यांच्या 71 कोटी […]

    Read more

    जम्मूमध्ये घातपाचा मोठा कट उधळला ; ‘LOC’जवळ ड्रोनद्वारे फेकलेली शस्त्र सुरक्षा दलांनी केली जप्त!

    जम्मूच्या अखनूर येथील पालनवाला येथे शस्त्रांचा साठा जप्त केला. विशेष प्रतिनिधी अखनूर : जम्मूमध्ये दहशत माजवण्याचा सीमेपलीकडे बसलेल्या दहशतवाद्यांचा कट सुरक्षा दलांनी पुन्हा एकदा हाणून […]

    Read more

    अयोध्या – काशी – मथुरा; श्रीकृष्ण जन्मभूमी दर्शन घेऊन पंतप्रधान मोदींनी वाजविला पुढच्या कामाचा डंका!!

    विशेष प्रतिनिधी मथुरा : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरा श्रीराम लालांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना 22 जानेवारीला होत आहे. काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर बांधून तयार झाला आहे. त्यानंतर […]

    Read more

    “पूर्वी केजरीवाल फक्त अप्रामाणिक होते, आता ते…”, भाजपाने लगावला टोला!

    जाणून घ्या, भाजपा प्रवक्ते गौरव भाटिया यांनी काय म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात अनेकदा जोरदार […]

    Read more

    ‘डीपफेक’च्या विरोधात सरकार उचलणार कठोर पाऊल ; कडक नियम बनवण्याच्या तयारीत!

    डीपफेक तयार करणाऱ्या आणि होस्ट करणाऱ्या प्लॅटफॉर्मवर दंड आकारला जाऊ शकतो विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारने ‘डीपफेक्स’ संदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह बैठक घेतली. […]

    Read more

    ‘आसाम असते तर पाच मिनिटांत हिशोब केला असता’ हिमंता बिस्वा यांचे अकबरुद्दीन ओवेसींना आव्हान!

    ओवेसी यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणीही हिमंता यांनी निवडणूक आयोगाकडे केली. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एआयएमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान एका पोलीस […]

    Read more

    कॅनडातील परिस्थिती सुधारल्याने व्हिसा सेवा सुरू; जयशंकर यांची स्पष्टोक्ती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : खलिस्तानच्या मुद्द्यावरून भारत आणि कॅनडा यांच्यातील अलीकडील संघर्षानंतर, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर म्हणाले की, भारत-कॅनडा राजनैतिक संकटादरम्यान कॅनडामध्ये ई-व्हिसा […]

    Read more

    कपूरथलाच्या गुरुद्वारात निहंग शीख आणि पोलिसांमध्ये चकमक, हवालदाराची हत्या!

    तीन पोलिसही झाले जखमी रुग्णालयात केले दाखल विशेष प्रतिनिधी सुलतानपूर : पंजाबमधील कपूरथला येथे एका पोलीस हवालदाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वास्तविक, कपूरथला जिल्ह्यातील […]

    Read more

    काँग्रेसच्या प्रचारात मल्लिकार्जुन खर्गेंचे पोस्टर नाही, दलित नेत्याशी काँग्रेसचा असा दुर्व्यवहार का??; मोदींचा बोचरा सवाल

    वृत्तसंस्था देवगढ़ (राजस्थान) : राजस्थानातल्या प्रचार सभेत काँग्रेस खासदार राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पनौती म्हटले, पण त्या मुद्द्यावर प्रत्युत्तर देताना मोदींनी काँग्रेसलाच एक वेगळा […]

    Read more

    डिसेंबरमध्ये बँका १८ दिवस बंद राहणार ; सुट्ट्यांची यादी पाहून कामाचे नियोजन करा!

    आता बहुतांश कामे ऑनलाइन केली जातात, मात्र… विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : डिसेंबर सुरू होण्यासाठी फक्त सात दिवस उरले आहेत. डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा महिन्यात […]

    Read more

    ”दिल्ली जल बोर्ड केजरीवाल सरकारच्या भ्रष्टाचाराचा पर्याय” मनोज तिवारींचा ‘AAP’वर आरोप!

    केवळ ऑडिटच नव्हे तर न्यायालयीन चौकशीचीही गरज असल्याचंही म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजप नेते आणि दिल्लीचे खासदार मनोज तिवारी यांनी आम आदमी […]

    Read more

    राहुल गांधींच्या मते मोदी “पनौती”, मग इंदिरा गांधी कोण??; भाजपचा बोचरा सवाल!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहिल्याने भारताचा पराभव झाला. ते पनौती आहेत, असा “जावई शोध” अद्याप कोणाचेच […]

    Read more

    गंगा नदी जलमार्गाद्वारे मालवाहू पॅकेजेसची वाहतूक करणार अमेझॉन, IWAI सोबत केला करार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन आता गंगा नदीतून जलमार्गाद्वारे आपल्या मालाची वाहतूक करणार आहे. यासाठी भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण (IWAI) आणि Amazon Seller […]

    Read more

    शाळेत उठाबशा काढायला लावल्याने चिमुरड्याचा मृत्यू; इयत्ता चौथीचा विद्यार्थी क्लासच्या वेळेत बाहेर खेळल्याने शिक्षकाने केली शिक्षा

    वृत्तसंस्था पुरी : ओडिशातील जाजपूर जिल्ह्यात एका सरकारी शाळेतील चौथीच्या विद्यार्थ्याचा उठाबशा काढताना मृत्यू झाला. हा मुलगा बाहेर इतर मुलांसोबत खेळत होता. यामुळे संतापलेल्या शिक्षकाने […]

    Read more

    पनौती वादावर आसामच्या मुख्यमंत्र्यांचे काँग्रेसला चोख प्रत्युत्तर, इंदिराजींच्या जयंतीदिनी भारताने विश्वचषक गमावला

    विशेष प्रतिनिधी हैदराबाद : विश्वचषक फायनलमध्ये भारताच्या पराभवावरून सुरू असलेल्या राजकीय वादात आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी बुधवारी काँग्रेसला चोख प्रत्युत्तर दिले. तेलंगणात एका […]

    Read more

    महागाई 4 टक्क्यांवर आणण्यावर RBIचा भर; शक्तिकांत दास म्हणाले- चालू आर्थिक वर्षात 6.5% GDP ग्रोथ अपेक्षित

    वृत्तसंस्था मुंबई : RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज म्हणजेच बुधवारी मुंबईत FICCI च्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली. येथे आपल्या भाषणात ते म्हणाले की जागतिक […]

    Read more

    रशिया-युक्रेन युद्ध संपले पाहिजे; G20 व्हर्च्युअल समिटमध्ये पुतिन यांची चर्चेची तयारी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : G20 व्हर्च्युअल समिटदरम्यान, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी जवळजवळ दोन वर्षांपासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध संपवण्याचा उल्लेख केला. पुतिन म्हणाले- आता […]

    Read more

    उत्तरकाशी बोगद्यातून आज 41 मजुरांच्या सुटकेची शक्यता; काही तासांत येईल आनंदाची बातमी, एअरलिफ्टचीही तयारी

    वृत्तसंस्था डेहराडून : उत्तराखंडच्या सिल्क्यारा बोगद्यात 12 दिवसांपासून अडकलेले 41 मजूर आज बाहेर येऊ शकतात. अमेरिकन ऑगर मशीन लवकरच बोगद्याच्या प्रवेश बिंदूपासून 60 मीटरपर्यंत ड्रिल […]

    Read more

    कर्नाटकी काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य- एकटा माणूस रेप करू शकत नाही; 3-4 जण लागतात; तक्रार करायला गेलेल्या महिलेचा अपमान

    वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकचे माजी आमदार आणि काँग्रेस नेते अमरेगौडा पाटील यांनी बलात्कार पीडितेबाबत वादग्रस्त विधान केले आहे. अमरेगौडा म्हणाले- एकटा पुरुष बलात्कार करू शकत […]

    Read more

    जम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये चकमकीत दोन अधिकारी शहीद, दोन जवान जखमी!

    राजौरीतील बाजी माल परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती विशेष प्रतिनिधी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन अधिकारी शहीद झाल्याचे वृत्त आहे. […]

    Read more

    विषारी दारुमुळे होणाऱ्या मृत्यूंवरून जीतन राम मांझींचा नितीश कुमारांवर हल्लाबोल, म्हणाले…

    थोंडं थोडं मरण देण्यापेक्षा जनर डायरसारखं….असंही मांझी यांनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर […]

    Read more

    रामभक्तांवर गोळ्या झाडणाऱ्या मुलायम सिंहांच्या स्मारकाचे वैदिक मंत्रोच्चारात भूमिपूजन!!

    वृत्तसंस्था सैफई : अयोध्येत राम भक्तांवर गोळ्या झाडणाऱ्या मुलायम सिंह यादव यांच्या स्मारकाचे त्यांचा मुलगा अखिलेश यादव यांनी वैदिक मंत्रोच्चारात भूमिपूजन केले. मुलायम सिंहांचे पैतृक […]

    Read more

    हवाई दलाला मिळणार 12 नवीन सुखोई लढाऊ विमाने, 10 हजार कोटींची निविदा जारी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शत्रू देशांपासून देशाचे संरक्षण व्हावे यासाठी भारत सरकार आपले सशस्त्र दल सतत मजबूत करत आहे. भारतीय लष्करासोबतच भारतीय हवाई दलालाही […]

    Read more

    नौदलाच्या स्वदेशी जहाजाला मोठे यश; समुद्रातून पहिल्यांदाच सोडले ‘ब्रह्मोस ‘

    पहिल्याच हल्ल्यात क्षेपणास्त्र नष्ट विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय नौदलाचे नवीनतम स्वदेशी क्षेपणास्त्र विनाशक इम्फाळ (यार्ड 12706) येथून हा स्ट्राइक निर्देशित करण्यात आला होता, […]

    Read more