• Download App
    PNB Scam : नीरव मोदीला कोर्टाचा आणखी एक झटका, ७१ कोटींची मालमत्ता विक्रीचे आदेशPNB Scam Court orders sale of Nirav Modis property worth 71 crores

    PNB Scam : नीरव मोदीला कोर्टाचा आणखी एक झटका, ७१ कोटींची मालमत्ता विक्रीचे आदेश

    18 मालमत्तांचा आहे समावेश आहे.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील फरारी हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याच्या कंपन्यांच्या 71 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 18 मालमत्ता बँक आणि लिक्विडेटर्सच्या ताब्यात द्याव्यात आणि त्यांना विक्री करण्याचा अधिकार द्या, असे निर्देश विशेष न्यायालयाने बुधवारी दिले. PNB Scam Court orders sale of Nirav Modis property worth 71 crores

    बँकेने एक दावेदार आणि बँकांचे संघ प्रतिनिधी या नात्याने, ईडीने जप्त केलेल्या काही मालमत्तेवर दावा करण्याचा प्रयत्न केला होता. आरोपीच्या कृत्यांमुळे 7,000 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे असे सांगितले होते.



    बँकेने तारण, गहाण आणि जप्ती यापासून मुक्त, सुरक्षित असलेल्या मालमत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये हाँगकाँग आणि दुबई येथून जप्त करण्यात आलेल्या इंडिया डायमंड बोर्सच्या कस्टोडियनच्या ताब्यातील मौल्यवान वस्तूंसह 18 मालमत्तांचा समावेश आहे.

    PNB Scam Court orders sale of Nirav Modis property worth 71 crores

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Shashi Tharoor : खेरा म्हणाले- मोदी जे बोलत नाहीत, ते थरूर ऐकतात; काँग्रेस खासदारांनी G7 परिषदेत भारतीय खलाशांचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल पंतप्रधानांचे कौतुक केले होते

    Pahalgam Attack : पहलगाम हल्ला- ड्रोनने पोहोचवली होती शस्त्रे:NIA च्या आरोपपत्रात खुलासा, गुप्तचर यंत्रणेच्या कमकुवतपणावर प्रश्नचिन्ह

    President Zardari : भारताने म्हटले- पाक राष्ट्रपतींचे विधान द्वेष पसरवणारे:आमच्या बाबतीत हस्तक्षेप करू नका; झरदारी म्हणाले होते- वाराणसीची मशीद धोक्यात