गोवा हत्याकांड : CEO महिलेने चार वर्षांच्या चिमुकल्याची अशी केली हत्या!
पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये झाला खुलासा विशेष प्रतिनिधी गोव्यात एका आईने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. चार वर्षांच्या चिमुकल्याच्या हत्येचे प्रकरण समोर येताच सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटू […]