• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    …म्हणून मोदींसाठी मन की बात कार्यक्रमाचा आजचा भाग होता महत्त्वाचा

    जाणून घ्या, पंतप्रधा मोदी नेमकं काय म्हणाले आहेत? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज रेडिओ कार्यक्रम मन की बातच्या 108 व्या भागात […]

    Read more

    मॉरिशसचे खासदार म्हणाले- मला पंतप्रधान मोदींची अभिमान, त्यांच्यामुळेच अयोध्येकडे वेधले जगाचे लक्ष, रामजन्मभूमीवर मंदिर साकारले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मॉरिशसचे खासदार महिंदा गंगा प्रसाद यांनी पंतप्रधान मोदींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, केवळ पंतप्रधान मोदीच अयोध्या जगासमोर आणू […]

    Read more

    ध्वनी प्रदूषणानंतर आता सनातनचा अपमान, गोव्याच्या सनबर्न फेस्टिव्हलमध्ये महादेवाचे चित्र दाखविण्यावरून वाद

    वृत्तसंस्था पणजी : सनबर्न ईडीएम कार्यक्रमादरम्यान भगवान शंकराच्या चित्रावरून वाद निर्माण झाला आहे. यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप सर्व हिंदू संघटना करत आहेत. यासोबतच […]

    Read more

    रेल्वेच्या तिकीट दरवाढीवरून राहुल गांधींची भाजपवर टीका, काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात केला हल्लाबोल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस केंद्रातील मोदी सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहे. बेरोजगारी, महागाई या मुद्द्यांवरून राहुल गांधींनी मोदी सरकारला धारेवर धरले आहे. […]

    Read more

    छत्रपती संभाजीनगरात हँडग्लोव्हज बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, 6 जणांचा होरपळून मृत्यू, वाळूजमधील घटना

    विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : येथे हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीला मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. कामगार झोपेत असताना कंपनीला आग लागली. वाळूज औद्योगिक परिसरातील […]

    Read more

    राजस्थानात भजनलाल मंत्रिमंडळाचा शपथविधी, 22 मंत्र्यांनी घेतली शपथ; 12 कॅबिनेट, 10 राज्यमंत्री

    वृत्तसंस्था जयपूर : राजस्थानमध्ये भजनलाल सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. राज्यपाल कलराज मिश्रा यांनी 22 मंत्र्यांना शपथ दिली. यामध्ये 12 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्री […]

    Read more

    पाकिस्तान निवडणूक आयोगाकडून इम्रान खान यांना मोठा धक्का, उमेदवारी रद्द

    एप्रिल 2022 मध्ये पंतप्रधानपदावरून हटवण्यात आले होते विशेष प्रतिनिधी कराची : पाकिस्तान निवडणूक आयोगाने शनिवारी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा झटका दिला आहे. पाकिस्तानच्या […]

    Read more

    विनेश फोगटने खेलरत्न-अर्जुन पुरस्कार परत केले; बजरंग पुनिया म्हणाला- महिला कुस्तीपटूंसाठी सर्वात वाईट काळ

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कुस्तीपटू विनेश फोगटने खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत केले आहेत. शनिवारी (30 डिसेंबर) विनेश हा पुरस्कार परत करण्यासाठी दिल्लीत पंतप्रधानांच्या कार्यालयात […]

    Read more

    रशियाच्या बॉम्बहल्ल्यांनी युक्रेन हादरले, 122 क्षेपणास्त्रे, 36 ड्रोनने हल्ला; 24 जणांचा मृत्यू

    युक्रेनच्या हवाई दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, हा युद्धातील सर्वात मोठा हवाई हल्ला होता विशेष प्रतिनिधी कीव : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाने पुन्हा एकदा […]

    Read more

    कुख्यात हाफिज सईद प्रत्यार्पणासाठी भारताने पाकला पाठवली आवश्यक कागदपत्रे; परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताने हाफिज सईदच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी शुक्रवारी सांगितले – दहशतवादी हाफिज सईदला भारताकडे सोपवण्याची […]

    Read more

    ”भगवान राम केवळ हिंदुंचे नाहीत, ते….” ; फारुख अब्दुल्लांचं विधान!

    अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दिली प्रतिक्रिया विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी शनिवारी अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी प्रयत्न करणाऱ्यांचे […]

    Read more

    मेरे घर तो भगवान आ गए हैं; निषाद परिवारातील मीरा मांझींकडे पंतप्रधान मोदींचे अचानक चहापान!!

    विशेष प्रतिनिधी अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या अयोध्या दौऱ्यात जसा महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा समावेश होता, तसाच सर्वसामान्य जनतेशी थेट संपर्काच्याही कार्यक्रमाचा […]

    Read more

    ईशान्येतील ‘उग्रवादी’ संघटना ‘उल्फा’ने सरकारपुढे ठेवले शस्त्र

    जाणून घ्या अमित शाह यांनी काय म्हटलं आहे? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत, युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (ULFA) च्या प्रो-टॉक गटाने केंद्रीय […]

    Read more

    संपूर्ण देशात 140 कोटी जनतेची 22 जानेवारीला दिवाळी; मकर संक्रांती पासून आठवडाभर सर्व तीर्थक्षेत्रांवर सफाई!!

    पंतप्रधान मोदींनी दिला भव्य उपक्रम विशेष प्रतिनिधी अयोध्या : अयोध्येच्या राम जन्मभूमी मंदिरात श्री राम लल्लांची 22 जानेवारी 2024 रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या दिवशी देशातल्या […]

    Read more

    आता तीन मोठ्या शहरांमधून अयोध्येला थेट विमानसेवा

    एअर इंडिया एक्सप्रेसने मोठी घोषणा केली आहे विशेष प्रतिनिधी एअर इंडिया एक्सप्रेसने शुक्रवारी अयोध्या ते बंगळुरू आणि कोलकाता या नवीन मार्गांची घोषणा केली, जी 17 […]

    Read more

    अयोध्येत मोदींचा भव्य रोडशो, विमानतळ रेल्वे स्थानकाचे उद्घाटन, निषाद समुदायाशी संवाद आणि उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी महिलेकडे चहापान!!

    विशेष प्रतिनिधी अयोध्या : आपल्या अयोध्या धाम दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ 16 किलोमीटरचा भव्य दिव्य रोड शो च केला असे नाही, तर त्यांनी […]

    Read more

    नौदल अधिकार्‍यांच्या खांद्यावर आता राजमुद्रा; एपॉलेट्सचा लोगो बदलला, पदांची नावेही बदलणार

    वृत्तसंस्था मुंबई : भारतीय नौदलाने शुक्रवारी (29 डिसेंबर) ॲडमिरल, व्हाईस ॲडमिरल आणि रिअर ॲडमिरल या दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या इपॉलेटचा नवीन लोगो जारी केला. हा लोगो छत्रपती […]

    Read more

    श्रीराम लल्लांच्या आगमनापूर्वीच पीएम मोदींची अयोध्येला 15000 कोटींच्या विकासाची सौगात; विरोधकांचा जळफळाट!!

    विशेष प्रतिनिधी अयोध्या : अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरात श्रीराम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी होत असताना त्यापूर्वीच आज 30 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान […]

    Read more

    Sukanya Samruddhi : केंद्राची सर्वसामान्यांना नववर्षाची भेट, सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात वाढ

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने शुक्रवारी, 29 डिसेंबर रोजी जानेवारी-मार्च 2024 तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांवरील व्याजदर जाहीर केले. सुकन्या समृद्धी योजनेत 0.20% आणि 3 […]

    Read more

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इंडिया टुडेचे ‘न्यूजमेकर ऑफ द इयर’ म्हणून निवड

    जाणून घ्या,त पंतप्रधान मोदींनी काय दिली आहे प्रतिक्रिया विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इंडिया टुडेच्या ‘न्यूजमेकर ऑफ द इयर 2023’ म्हणून […]

    Read more

    राजस्थानमधील भजनलाल सरकारचा आज मंत्रीमंडळ विस्तार

    मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी 15 डिसेंबर पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली होती. विशेष प्रतिनिधी जयपूर : राजस्थानमधील मंत्रिमंडळ विस्तारावरील सस्पेंस आता संपुष्टात आला आहे. 3 […]

    Read more

    पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी अयोध्या सज्ज, रामनगरीला विमानतळ देणार

    वंदे भारत आणि 16 हजार कोटींची भेटही देणार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला रामलल्लाच्या अभिषेकाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. […]

    Read more

    सरकारने परदेशी क्रिप्टोकरन्सी कंपन्यांना बजावली नोटीस, 9 क्रिप्टो एक्सचेंजेसही बंद होण्याची शक्यता

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अर्थ मंत्रालयाच्या फायनान्शियल इंटेलिजेंस युनिट (FIU) ने केंद्र सरकारला बिनान्स, बिटरेक्स, हुबी आणि MEXC ग्लोबल यासह 9 विदेशी क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज ब्लॉक […]

    Read more

    अखेर 4 महिन्यांनी चीनने नियुक्त केले नवे संरक्षणमंत्री, नौदल प्रमुखांना दिली जबाबदारी

    वृत्तसंस्था बीजिंग : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी डोंग जून यांची नवे संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. स्थानिक मीडियानुसार, डोंग जून हे चीनच्या पीपल्स […]

    Read more

    ULFA आणि केंद्र सरकारमध्ये शांतता करार; 700 कार्यकर्त्यांनी केले आत्मसमर्पण, 12 वर्षांच्या चर्चेचा परिणाम

    वृत्तसंस्था गुवाहाटी : युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (ULFA) च्या वार्ता समर्थक गटाने शुक्रवारी (डिसेंबर 29) केंद्र आणि आसाम सरकारसोबत त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी केली. या […]

    Read more