राष्ट्रीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, पंतप्रधान मोदींद्वारे निवडणुकीचा शंखनाद; कार्यकर्त्यांना देणार विजयाचा मंत्र
वृत्तसंस्था नवी दिल्ली : नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे. परिषदेच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी परिषदेला संबोधित […]