टॅक्स नोटीस प्रकरणी काँग्रेसला तूर्तास दिलासा, इन्कम टॅक्स विभागाने सुप्रीम कोर्टात म्हटले- लोकसभा निवडणुकीपर्यंत कारवाई करणार नाही
वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसच्या 3500 कोटींच्या कर मागणीविरोधातील याचिकेवर सोमवारी (1 एप्रिल) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. आयटीतर्फे उपस्थित सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, […]