• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    IDMCचा रिपोर्ट- मणिपुरात 67 हजार लोक विस्थापित; 2023 मधील सर्वात जास्त संख्या

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जीनिव्हाच्या अंतर्गत विस्थापन मॉनिटरिंग सेंटरने (IDMC) अहवाल प्रसिद्ध केला आहे. सन 2023 मध्ये दक्षिण आशियामध्ये 69 हजार लोक विस्थापित झाल्याचे सांगण्यात […]

    Read more

    मोदींना हातकड्या पडतील किंवा त्यांची शवयात्रा निघेल; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर यांची घसरली जीभ!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतातल्या विशिष्ट बुद्धिमंत वर्गाच्या प्रतिनिधींच्या विविध राजकीय भाकितांना एकीकडे सुरुंग लागला असताना दुसरीकडे या विशिष्ट […]

    Read more

    निवडणूक आयोगाचा राजकारण्यांना सल्ला, भाषणात संयम पाळा, स्टार प्रचारकांकडून सामाजिक बांधणीला ठेच नको

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित तीन टप्प्यांमध्ये स्टार प्रचारक, विशेषत: राष्ट्रीय राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी चांगले उदाहरण मांडावे आणि समाजाच्या नाजूक आराखड्याला हानी […]

    Read more

    राष्ट्रवादी + उबाठाच्या काँग्रेस मधल्या विलीनीकरणाच्या मोदींच्या वक्तव्यावर पवारांचे नाशिकमधून पुन्हा शिक्कामोर्तब!!

    विशेष प्रतिनिधी नाशिक : बारामती लोकसभा मतदारसंघातले मतदान संपल्यानंतर शरद पवारांनी काँग्रेसही विचारसरणीच्या सगळ्या पक्षांचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण व्हावे, असे सूचक उद्गार काढले होते. त्याचे पडसाद […]

    Read more

    स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात केजरीवालांची दिसली “कठोर” “कारवाई”; लखनौ दौऱ्यात बिभव कुमार सांगाती!!

    विशेष प्रतिनिधी लखनौ : स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात केजरीवालांनी आपला “शब्द” “पाळत” आपला पीए बिभव कुमार याच्यावर “कठोर” “कारवाई” केली!!… लखनौ दौऱ्यामध्ये त्याला आपल्या सांगाती […]

    Read more

    स्वाती मालीवाल मारहाणीवर पत्रकारांनी प्रश्न विचारले; केजरीवालांनी आपल्यासमोरचे माईक माईक अखिलेश + संजय सिंग यांच्याकडे सरकवले!!

    वृत्तसंस्था लखनौ : दिल्लीच्या राजकारणात प्रचंड गदारोळ उठलेल्या स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणावर लखनऊ मधल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी अरविंद केजरीवालांना प्रश्न विचारले. पण हे प्रश्न विचारताच […]

    Read more

    जयशंकर म्हणाले- पाश्चात्य देशांनी आम्हाला ज्ञान शिकवू नये; निवडणुकीचे निकाल ठरवण्यासाठी ते स्वत: कोर्टात जातात

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पुन्हा एकदा भारतीय निवडणुकांच्या पाश्चात्य मीडियाच्या कव्हरेजवर टीका केली आहे. जयशंकर म्हणाले की ज्या देशांना “निवडणूक […]

    Read more

    बंगालच्या राज्यपालांविरुद्ध लैंगिक छळाची दुसरी केस; शास्त्रीय नृत्यांगनाचा आरोप

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांच्यावर लैंगिक छळाचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. एका ओडिसी क्लासिकल डान्सरने दिल्लीतील एका पंचतारांकित […]

    Read more

    ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या आई माधवी राजे यांचे निधन; तीन महिने दिल्ली एम्समध्ये दाखल होत्या

    वृत्तसंस्था ग्वाल्हेर : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आई राजमाता माधवी राजे सिंधिया यांचे निधन झाले आहे. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या तीन महिन्यांपासून प्रकृती […]

    Read more

    CAA द्वारे प्रथमच 14 निर्वासितांना मिळाले भारतीय नागरिकत्व; गृह मंत्रालयाने दिले प्रमाणपत्र

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) अंतर्गत प्रथमच 14 जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. गृह मंत्रालयाने बुधवारी (15 मे) ही माहिती दिली. […]

    Read more

    गृहमंत्री शहा म्हणाले- केजरीवालांना जामीन ही स्पेशल ट्रिटमेंट; मोदीजी 2029 पर्यंत पंतप्रधान राहतील, त्यानंतरही नेतृत्व करतील

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे नेतृत्व करतील, असे गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी पुन्हा एकदा सांगितले. ते 2029 […]

    Read more

    काँग्रेस नेते आलमगीर आलम यांना EDकडून अटक, ३५ कोटींची रोकड जप्त

    विशेष प्रतिनिधी रांची : झारखंड सरकारचे ग्रामीण विकास मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आलमगीर आलम यांना दुसऱ्या दिवसाच्या चौकशीनंतर ईडीने अटक केली. सुमारे 10 तासांच्या […]

    Read more

    वाराणसीतून कॉमेडियन श्याम रंगीलाचा अर्ज झाला रद्द!

    पंतप्रधान मोदींविरोधात दाखल केला होता अर्ज Comedian Shyam Rangelas application from Varanasi was cancelled विशेष प्रतिनिधी वाराणसी : उत्तर प्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून प्रसिद्ध विनोदी […]

    Read more

    स्वाती मालीवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला; केजरीवालांच्या विरोधातच गुन्हा दाखल व्हावा!!

     मालीवाल यांच्या आधीच्या पतीची मागणी AAP Rajya Sabha MP Swati Maliwal assault case वृत्तसंस्था नवी दिल्ली : आम आदमी पार्टीच्या खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर दिल्लीचे […]

    Read more

    समाजवादी पार्टीला दुहेरी झटका, दोन दिवसांत दोन पक्षांनी सोडली साथ

    जाणून घ्या, कोणते दोन पक्ष आहेत? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. सपा प्रमुख अखिलेश यादव […]

    Read more

    मथुरा, वाराणसीत मंदिरे बांधण्यासाठी ‘चौरसौ पार’ची गरज – हिमंता बिस्वा सरमा

    …तर पीओके देखील भारताचा एक भाग होईल विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, भाजपला 300 […]

    Read more

    काँग्रेसच्या शहजाद्याच्या तोंडून सावरकरांबद्दल 5 वाक्य चांगली बोलून दाखवा; ठाकरे – पवारांना मोदींचे कल्याण मधून आव्हान!!

    विशेष प्रतिनिधी कल्याण : काँग्रेसच्या जाहीरनाम्याची चिरफाड करताना पंतप्रधान मोदी टप्प्याटप्प्याने वेगवेगळे मुद्दे काढून काँग्रेसला घेरत आहेतच, पण आज सायंकाळी कल्याणच्या प्रचार सभेत पंतप्रधान मोदींनी […]

    Read more

    स्वाती मालीवाल मारहाणीचे गूढ वाढले; ना गुन्हा दाखल, ना कारवाई; मालीवाल – केजरीवालांचे अद्याप खुलासेच नाहीत!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री निवासस्थानात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पीए बिभव कुमार याने मारहाण केली. […]

    Read more

    CAA: केंद्र सरकारने ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’ अंतर्गत १४ जणांना दिले भारतीय नागरिकत्व

    राजधानी नवी दिल्लीत काही अर्जदारांना नागरिकत्व प्रमाणपत्रे सुपूर्द विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: नागरिकत्व (सुधारणा) नियम, 2024 ची अधिसूचना जारी केल्यानंतर, केंद्र सरकारने आज 14 लोकांना […]

    Read more

    नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीचे दुबळ्या काँग्रेसमध्ये विलिनीकरण नक्की; नाशिक मधून मोदींचा हल्लाबोल!!

    विशेष प्रतिनिधी नाशिक : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा एवढा दारूण पराभव होणार आहे की मान्यताप्राप्त विरोधी पक्ष असे देखील त्यांचे स्थान राहणार नाही. पण या दुबळ्या […]

    Read more

    खळबळजनक! 30 वर्षांपूर्वी मरण पावलेल्या मुलीसाठी कुटुंबीयांनी सुरू केला नवरदेवाचा शोध

    यासाठी मुलीच्या कुटुंबीयांनी चक्क वृत्तपत्रात जाहिरातही दिली आहे विशेष प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटकातील एका कुटुंबाने 30 वर्षांपूर्वी मरण पावलेल्या त्यांच्या मुलीसाठी वराच्या शोधात असल्याची जाहिरात […]

    Read more

    भारताच्या संपूर्ण बजेटच्या 15 % रक्कम फक्त मुसलमानांना देण्याचा काँग्रेसचा डाव; पंतप्रधान मोदींचा नाशकातून गंभीर आरोप!!

    विशेष प्रतिनिधी नाशिक काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे टप्प्याटप्प्याने वाभाडे काढत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरीच्या सभेत काँग्रेसचे आणखी वाभाडे काढले. देशात काँग्रेस धर्मावर आधारित […]

    Read more

    ‘आम्हालाही मोदींसारख्या नेत्याची गरज आहे कारण…’, पाकिस्तानी-अमेरिकन उद्योगपतीने केले कौतुक!

    मोदी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान बनणार आहेत, या शंका नाही असंही ते म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : पाकिस्तानी वंशाच्या व्यावसायिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे […]

    Read more

    देशात मोदी “लहर” नाही, मोदी “जहर”; काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांची घसरली जीभ!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात चौथ्या टप्प्याचे मतदान संपून पाचव्या आणि सहाव्या टप्प्यासाठी प्रचाराची रणधुमाळी उडाली असताना काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांची जीभ आज घसरली. […]

    Read more