Kerala : केरळमध्ये बनणार अनोखा विक्रम, IAS पती निवृत्त झाल्यास त्यांच्या जागी पत्नी होणार मुख्य सचिव
वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम : केरळ येत्या काळात नोकरशाहीत एक अनोखा विक्रम घडवणार आहे. कारण, 31 ऑगस्ट रोजी केरळचे मुख्य सचिव डॉ. वेणू व्ही. यांची पत्नी शारदा […]