Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- देशभरात BNSचे कलम 479 लागू करा, शिक्षेचा एक तृतीयांश काळ भोगलेल्या अंडरट्रायल कैद्याला जामिनाची तरतूद
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने शुक्रवारी (23 ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयाला Supreme Court सांगितले की, भारतीय नागरी संरक्षण संहिता 2023 (बीएनएस)चे कलम 479 एक जुलैपूर्वी […]