Kolkata rape-murder case : कोलकाता रेप-हत्या प्रकरणी 2 एसीपींसह 3 पोलिस निलंबित; रुग्णालयाची सुरक्षा CISF कडे
वृत्तसंस्था कोलकाता : कोलकाता ( Kolkata ) येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्याप्रकरणी पश्चिम बंगाल सरकारने बुधवारी दोन सहायक पोलिस आयुक्तांसह तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले. 15 ऑगस्ट […]