Mehbooba Mufti : मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या- काँग्रेसने आमचा अजेंडा मान्य केल्यास युतीसाठी तयार; PDPचा जाहीरनामा प्रसिद्ध
वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती ( Mehbooba Mufti ) यांनी शनिवारी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. केंद्रशासित प्रदेशातील विशेष दर्जा […]