Bangalore murder case : बंगळुरू हत्याकांड, संशयित आरोपी मूळचा बंगालचा, महिला झारखंडची, मृतदेहाचे 30 तुकडे सापडले
वृत्तसंस्था बंगळुरू : बंगळुरूमध्ये ( Bangalore ) एका महिलेची हत्या करून तिच्या मृतदेहाचे 30 तुकडे केल्याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीची ओळख पटवली आहे. कर्नाटकचे गृहमंत्री गंगाधरैया […]