Ramdana batasha : देशातील मोठ्या मंदिरांमध्ये प्रसाद म्हणून रामदाना, बताशा आणि सुका मेवा वापरला जाणार
प्रसादात भेसळ होऊ नये आणि प्रसादाचे पावित्र्य राखले जावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष प्रतिनिधी तिरुपती बालाजी मंदिरातील नैवेद्यावरून देशातील राजकारण चांगलेच तापले […]