Narendra Modi : नरेंद्र मोदी ठरणार ब्रुनेईला जाणारे पहिले भारतीय पंतप्रधान
मोदी पुढील महिन्यात सिंगापूरला भेट देणार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रुनेई आणि सिंगापूरला भेट देणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने […]