Dhankhar : संसदेत सिंघवी यांच्या सीटखाली ₹50 हजार रोख सापडली; सभापती धनखड यांनी सांगितल्यावर काँग्रेसने घेतला आक्षेप
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Dhankhar संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या 9व्या दिवशी शुक्रवारी राज्यसभेत 500 रुपयांचे (50 हजार रुपये) बंडल सापडल्याने मोठा गदारोळ झाला. काँग्रेसचे खासदार अभिषेक […]