UPSC मुलाखतीची तयारी करणार्या उमेदवारांना ‘ बार्टी ‘ देणार अर्थसहाय्य : वाचा सविस्तर
बार्टीमार्फत राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना संघ लोकसेवा आयोग – नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा 2020 साठी आर्थिक सहाय्य योजना. विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित […]