• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    Positive news : भारतात लसींच्या २१६ कोटी डोसचे उत्पादन करणार; जागतिक कंपन्यांना भारतात खुले निमंत्रण; मोदी सरकारचा पुढाकार; नीती आयोगाची माहिती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोना फैलाव जितक्या वेगाने होतोय तेवढेच युध्दपातळीवर प्रयत्न करून त्याला रोखण्याचे उपाय केंद्र सरकार करताना दिसते आहे. केंद्राने यासाठी बरेच धोरणात्मक […]

    Read more

    ऑक्सिजन ऑडिटची वेळ येताच दिल्ली सरकारचा यूटर्न, गरजेपेक्षा जास्त ऑक्सिजन असल्याचे म्हणत इतर राज्यांना देण्याचे केंद्राला पत्र

    Surplus Oxygen : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी गुरुवारी म्हटले की, दिल्ली सरकारने केंद्राला असे पत्र लिहिले आहे की राजधानीत आता अतिरिक्त ऑक्सिजन आहे आणि […]

    Read more

    Positive news : १७.७२ कोटी लोकांचे लसीकरण झालेय;१८७ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा आकडा घटतोय; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनाचा फैलाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातून एक Positive news आली आहे. देशात १८७ जिल्ह्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची आकडेवारी गेले दोन आठवडे कमी होताना […]

    Read more

    स्थलांतरित मजूर, कामागारांसाठी कम्युनिटी किचन्स, मोफत धान्यवाटप योजना सुरू करा; सुप्रिम कोर्टाचे केंद्र, दिल्ली, हरियाणा, यूपी सरकारांना आदेश

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील स्थलांतरित मजूर – कामगारांच्या प्रचंड हालअपेष्टांची दखल घेत सुप्रिम कोर्टाने दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशाच्या सरकारांना दिल्ली एनसीआर परिसरात कम्युनिटी […]

    Read more

    पंतप्रधान मोदी थेट जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार; सर्वाधिक १५ महाराष्ट्रातील

    देशातील अनेक राज्यांत कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यामुळे २० मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट जिल्हाधिकाऱ्यां सोबत संवाद साधणार आहेत. देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित असणार्‍या 10 […]

    Read more

    Inspiring : पुण्याचे Plasma Man अजय मुनोत, कोरोना रिकव्हरीनंतर ९ महिन्यांत तब्बल १४ वेळा प्लाझ्मा दान

    Plasma Man : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेशी सध्या आपला देश संघर्ष करत आहे. कोरोनावर इतर औषधोपचारांप्रमाणेच प्लाझ्माचे उपचारांनाही वरदानाइतकंच महत्त्व आहे. यामुळेच कोरोनावर मात केलेल्या […]

    Read more

    कोरोना संसर्गातून बरे झाल्यावर कधी घ्यावी लस, सरकारच्या तज्ज्ञ समितीने काय म्हटले? वाचा सविस्तर…

    vaccination : एखाद्याला कोरोना झाला असेल तर त्याने लस कधी घ्यावी? लसीच्या दोन डोसमध्ये किती अंतर असावे यासारख्या प्रश्नांवर राष्ट्रीय सल्लागार समितीने सरकारला नव्या सूचना […]

    Read more

    Happy Akshay trutiya : पंतप्रधान किसान सन्मान निधीचा १९००० कोटींचा आठवा हफ्ता ९.५ कोटी शेतकरी कुटुंबीयांच्या खात्यात उद्या जमा होणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – Happy Akshay trutiya; पंतप्रधान किसान सन्मान निधीचा आठवा हफ्ता उद्या ता. १४ मे २०२१ रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा […]

    Read more

    हैदराबादमध्ये ईदच्या खरेदीसाठी चारमिनार परिसरात झुंबड; कोरोना प्रतिबंधक निर्बंधांची पायमल्ली

    वृत्तसंस्था हैदराबाद – कोरोना वाढता फैलाव रोखण्यासाठी तेलंगणात सर्वत्र १० दिवसांचे कडक निर्बंध असताना हैदराबादमध्ये उद्याच्या ईदच्या खरेदीसाठी चारमिनार या भर गर्दीच्या परिसरात झुंबड पाहायला […]

    Read more

    लवकरच २ ते १८ वर्षे वयोगटालाही मिळणार लस, DGCIची भारत बायोटेकला कोव्हॅक्सिनच्या ट्रायलसाठी मंजुरी

    Covaxin trial on Kids : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेशी झगडणाऱ्या भारतात तिसर्‍या लाटेपासून लहान मुलांना वाचवण्याची तयारी सुरू झाली आहे. असे म्हटले जात आहे की कोरोना […]

    Read more

    भारताने आतापर्यंत परदेशात पाठवले लशीचे पावणेसात कोटी डोस, आंतरराष्ट्रीय करारांनुसारच निर्यात

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – भारताने ११ मेपर्यंत विदेशांमध्ये कोरोना प्रतिबंधक लशीचे सुमारे ६ कोटी ७० लाख डोस पाठवल्याचे आणि यातील बहुतांश, म्हणजे ८४ टक्के […]

    Read more

    पंतप्रधानांनी लस कंपन्यांत जावून फोटो काढून घेतले, पण मागणीच नाही नोंदविली – प्रियांका गांधीची टीका

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लस उत्पादक कंपन्यांमध्ये जाऊन फोटो काढून घेतले. परंतु, त्यांच्या सरकारने लसीची पहिली मागणी जानेवारी २०२१ मध्ये का […]

    Read more

    लशींसाठी जागतिक निविदा काढण्याचा महाराष्ट्रासह आठ राज्यांचा निर्णय

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली– दिल्ली, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा आणि तमिळनाडू या राज्यांनी आता लस खरेदीसाठी जागतिक निविदा काढण्याचा निर्णय घेतला […]

    Read more

    उत्तर प्रदेशात विषारी दारू घेतल्याने २४ जणांचा बळी, कोरोना काळात भेसळयुक्त दारूचा व्यवसाय तेजीत

    वृत्तसंस्था लखनौ : उत्तर प्रदेशात विषारी दारू घेतल्याने गेल्या दोन दिवसात २४ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण आजारी पडले असून याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक […]

    Read more

    इस्राईलचे हवाई हल्ले सुरुच, संघर्षाच्या भडक्यात पॅलेस्टाईनमध्ये ७३ जणांचा बळी

    वृत्तसंस्था जेरुसलेम : गाझा पट्टीतून इस्राईलच्या दिशेने डागले जाणारे रॉकेट आणि इस्राईलकडून होणारे हवाई हल्ले हे गेल्या दोन दिवसांपासून दिसत असलेले चित्र आजही कायम होते. […]

    Read more

    इस्रायलला स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे पॅलेस्टाईनशी सुरू असलेल्या युद्धावर भाष्य

    US president Joe Biden : इस्रायली सैन्य आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाविषयी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष […]

    Read more

    कोरोनाबाबत भारताचा अंदाज चुकला, निर्बंध लवकर उठवल्याने दुसरी लाट ठरली घातक

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतातील अनेक भागांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हिर आणि लशींचा तुटवडा, आरोग्य सेवकांची कमतरता जाणवत आहे. भारतातील कोरोनाच्यार दुसऱ्या लाटेच्या […]

    Read more

    Corona Cases Updates : देशात सलग दुसर्‍या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत वाढ, २४ तासांत ४,१२६ मृत्यूंची नोंद

    Corona Cases Updates : भारतात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. एक-दोन रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर देशातील नवीन कोरोना रुग्णसंख्येने आज साडेतीन लाखांचा टप्पा गाठला आहे. भारतात […]

    Read more

    हत्येतील आरोपी ऑलिम्पियन सुशील कुमार फरार, प्रसिद्ध योगगुरूंच्या आश्रमात लपल्याचा संशय

    Olympic Medalist Sushil Kumar : पहिलवान सागर धनखड हत्याकांडातील आरोपींपैकी एक ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार हरिद्वारमध्ये दडून बसल्याचा संशय घेतला जात आहे. दै. जागरणने […]

    Read more

    भारतीय लसींवर शंका घेणारेच आज गुपचूप लस घेत आहेत, महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मांकडून विरोधकांची खरडपट्टी

    NCW president Rekha Sharma : देशात कोरोना महामारीची दुसरी लाट सुरू असताना दुसऱ्या बाजूला देशभरात लसीकरण मोहीमही सुरू आहे. तथापि, जेव्हा केंद्राने भारतात कोव्हिशील्ड आणि […]

    Read more

    बेड उपलब्धतेच्या चुकीच्या माहितीमुळे पुणे मनपाची हायकोर्टात नाचक्की, न्यायाधीशांनी थेट फोन लावून पडताळला मनपाचा दावा

    Mumbai High Court : पुणे महानगर पालिकेने कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या खाटांची खोटी माहिती हायकोर्टात सादर केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मनपा ऑक्सिजनचे 27 व […]

    Read more

    सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रचूड यांना कोरोनाची लागण, नुकतीच केली होती कोविड टास्क फोर्सची स्थापना

    Justice DY Chandrachud : देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे संकट निर्माण झाले आहे. दरम्यान, कोरोनाने आता सर्वोच्च न्यायालयातही शिरकाव केल्याचे समोर आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे […]

    Read more

    Israel Vs Palestine : युद्धात आतापर्यंत ५९ बळी, शत्रूला नामोहरम करेपर्यंत हल्ले सुरूच ठेवण्याची इस्रायलची भूमिका

    Israel Vs Palestine : इस्रायल आणि पॅलेस्टाईनदरम्यान सुरू झालेला वाद आता युद्धामध्ये रूपांतरित झाला आहे. बुधवारपर्यंत हमासने (इस्त्रायलच्या मते अतिरेकी संघटना) इस्रायलवर सुमारे 3000 रॉकेट डागले […]

    Read more

    केरळ राज्याकडून औषधांचा सद्उपयोग ; एक लाख रेमडेसिवीरचे डोस केंद्राला परत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा चांगल्या प्रकारे सामना केलेल्या केरळ सरकारनं न वापरलेले रेमडेसिवीरच्या इंजेक्शनचे 1 लाख डोस परत केले आहेत. Kerala state Given back […]

    Read more

    दीदीगिरी : राज्यपालांनी हिंसापीडितांशी भेटण्यावर ममता बॅनर्जींचा आक्षेप, म्हणाल्या- राज्य सरकारच्या आदेशानंतर करू शकता जिल्हा दौरे

    Governor Jagdeep Dhankar : पश्चिम बंगालमध्ये निवडणुका संपल्या आहेत. सरकारही स्थापन झाले आहे, परंतु राज्यपाल जगदीप धनखड आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील वाद अजूनही शमलेला […]

    Read more