• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    साईना नेहवालने योगींचे अभिनंदन केले म्हणून अजित सिंहांचे चिरंजीव चिडले

    वृत्तसंस्था लखनौ – उत्तर प्रदेशात जिल्हा पंचायत निवडणूकीत भाजपचा अभूतपूर्व विजय झाला म्हणून आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू साईना नेहवालने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन केले… ही अगदी […]

    Read more

    एमपीएससी उत्तीर्ण स्वप्निलच्या आत्महत्येनंतर आईचा तळतळाट, एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या केल्यावर जाग येईल का?

    MPSC Exams : एमपीएससीची पूर्व व मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊनही दीड वर्षांपासून मुलाखतीच झालेल्या नाहीत. नोकरी नसल्याने नैराश्यापोटी फुरसुंगीत तरुणाने आत्महत्या केली. स्वप्निल लोणकर असे […]

    Read more

    CM Pushkar Singh Dhami Oath Ceremony : 45 वर्षीय धामी बनले राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री, सतपाल यांच्यासह 11 जुन्या मंत्र्यांच्याही शपथविधी

    CM Pushkar Singh Dhami Oath Ceremony : पुष्करसिंह धामी यांनी रविवारी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल बेबी राणी मौर्य यांनी त्यांना शपथ दिली. शनिवारी झालेल्या […]

    Read more

    पदासाठी चळवळ करणं कोणाच्याही मनात येऊ नये, छत्रपती संभाजीराजेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

    Dhananjay Munde :  राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यभर दौरे काढले आहेत. छत्रपती […]

    Read more

    Aamir Khan Divorce : घटस्फोटानंतर आमिर – किरण यांची पहिली प्रतिक्रिया, चाहत्यांना दिला हा संदेश

    Aamir Khan Divorce :  बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी घटस्फोट होत असल्याचे शनिवारी जाहीर केले. त्यांतर त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला […]

    Read more

    प. बंगालमध्ये लसीकरण केंद्रावर तृणमूल नेत्याचे अघोरी कृत्य, पोझच्या नादात नर्सकडून लस हिसकावून स्वत:च महिलेला टोचली

    Asansol Former Dy mayor : पश्चिम बंगालमध्ये बनावट आयएएस अधिकारी देबंजन देवच्या वतीने अनेक बनावट लसीकरण शिबिरे घेण्याची प्रकरण नुकतेच चर्चेत आले होते. परंतु आता […]

    Read more

    केंद्रीय कृषी कायद्यांच्या बाजूने पवार, पण काँग्रेसला वाटतेय अडचण; थोरात म्हणाले – राज्यासाठी आम्ही दुसरा कायदा आणणार!

    Revenue Minister Balasaheb Thorat : केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचे आंदोलन अनेक महिन्यांपासून सुरू आहे. देशाचे माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद […]

    Read more

    सोनिया – ममता अधीर रंजन चौधरींना भाजपचा दरवाजाकडे ढकलताहेत का…??

    नाशिक : पश्चिम बंगालमधील काँग्रेस नेते आणि बेहरामपूरचे खासदार अधीर रंजन चौधरींना लोकसभेच्या नेतेपदावरून हटवून सोनिया गांधी या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना तर खूश करत आहेत. […]

    Read more

    तरुण नैराश्यात जात आहेत, स्थगित MPSC परीक्षा त्वरित घ्या आणि प्रलंबित नियुक्त्याही द्या – रोहित पवार

    MPSC Exams :  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं पुण्यातील फुरसुंगी येथे एका तरुणाने आत्महत्या केली. स्वप्नील लोणकर असं मृत तरुणाचं नाव […]

    Read more

    सीएम केजरीवाल यांची पंतप्रधान मोदींना मागणी, या वर्षी डॉक्टरांना देण्यात यावा भारतरत्न

    CM Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोना साथीच्या वेळी आपला जीव धोक्यात घालणार्‍या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न देण्याची […]

    Read more

    भाजप नेत्यांशी भेटीवर संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राचे राजकारण भारत-पाकिस्तानसारखे नाही

    Sanjay Raut Denies meeting With Ashish Shelar :  शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्या गुप्त भेटीच्या बातमीने विविध चर्चा सुरू झाल्या […]

    Read more

    फिलिपाइन्समध्ये मोठी विमान दुर्घटना, ९२ जणांना घेऊन जाणारे लष्कराचे विमान कोसळले, १७ जण ठार

    Philippine Military Plane : फिलिपाइन्स एअर फोर्सचे सी-130 हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे. फिलिपाइन्स सशस्त्र सेना प्रमुख सिरिलेटो सोबेजाना यांनी सांगितले की, रविवारी दक्षिणी फिलिपाइन्समध्ये […]

    Read more

    संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी काँग्रेसच्या जोर बैठका; अधिरंजन चौधरी यांना पक्षाच्या लोकसभा नेते पदावरून हटविण्याच्या हालचाली

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी काँग्रेसने जोर बैठका काढण्यास सुरुवात केली असून लोकसभेत पक्ष नेतेपदावरून अधिरंजन चौधरी यांची हकालपट्टी करण्याच्या हालचालींना वेग आला […]

    Read more

    पालघर एमआयडीसीत भारत केमिकल्स प्लांटमध्ये स्फोट, पाच जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

    Blast in Bharat chemical plant : महाराष्ट्राच्या पालघरमध्ये शनिवारी रात्री अचानक भारत केमिकल प्लांटमध्ये स्फोट झाला. या घटनेत अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना […]

    Read more

    लक्षद्वीपमध्ये काँग्रेस खासदारांच्या दौऱ्यास प्रशासनाचा प्रतिबंध; बेटावरील शांततेचे वातावरण खराब होण्याचे दिले कारण

    वृत्तसंस्था लक्षद्वीप – लक्षद्वीप प्रशासनाचे प्रशासनाचा आणखी एक निर्णय वादग्रस्त ठरू पाहतोय. त्यांच्या प्रशासनाने दोन काँग्रेस खासदारांना लक्षद्वीपमध्ये येण्यास प्रतिबंध घातला आहे. Lakshadweep denies entry […]

    Read more

    सेना-भाजप एकत्र येणार का?, संजय राऊत – आशिष शेलार यांच्या गुप्त बैठकीवर सुधीर मुनगंटीवारांचे सूचक भाष्य

    शिवसेना नेते खा. संजय राऊत यांची भाजप आ. आशिष शेलार यांच्याशी झालेल्या गुप्त भेटीची चर्चा राज्यात सुरू आहे. सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आणि सेना-भाजप […]

    Read more

    राहुलजींच्या चोर की दाढी… ट्विटला भाजपचे आक्रमक आव्हान; २०२४ ची लोकसभा निवडणूक पण राफेल मुद्द्यावर लढून दाखवा…!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली – भारताशी झालेल्या राफेल फायटर जेटच्या निर्यात व्यवहाराची फ्रान्समध्ये न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यावर काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी […]

    Read more

    मुलींच्या शिक्षणासाठी केंद्र सरकारची योजना; सुकन्या समृद्घीमध्ये १.०५ लाख कोटींची गुंतवणूक

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशभरातील मुलींचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरु केली. या योजनेला भरघोस प्रतिसाद मिळाला असून […]

    Read more

    Mithali Raj Record : मिताली बनली महिला क्रिकेटची तेंडुलकर, वन डे सामन्यांत सर्वाधिक धावा, कर्णधार म्हणूनही नंबर 1

    भारतीय महिला एकदिवसीय आणि कसोटी संघाची कर्णधार मिताली राजने एका दिवसात दोन मोठे विक्रम नोंदवले. शनिवारी इंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात मिताली महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक […]

    Read more

    Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी नरेंद्र पाटलांच्या नेतृत्वात सोलापुरात आज आक्रोश मोर्चा; जिल्हाभरात संचारबंदी

    Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आज सोलापुरात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांच्या […]

    Read more

    सुकन्या समृद्घी योजनेला मोठा प्रतिसाद; मे अखेरपर्यंत १.०५ लाख कोटींची गुंतवणूक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशभरातील मुलींचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरु केली. या योजनेला भरघोस प्रतिसाद मिळाला असून मे […]

    Read more

    शेतकरी धर्मालाच फासला हरताळ, भाजपा नेत्याच्या शेतातील धान्य उपटून काढले

    विशेष प्रतिनिधी अमृतसर : शेतजमीन म्हणजे शेतकºयांची आई. शेतातील पिकाला शेतकरी आपल्या मुलाप्रमाणे जपतो. मात्र, पंजाबमधील बर्नाला येथील शेतकºयांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या शेतात पेरेलेले […]

    Read more

    लोकशाहीच्या नावाने गळे काढणाऱ्या केजरीवालांची हुकूमशाही, टीका केली म्हणून विद्यार्थिनीला ठोठावला पाच हजार रपिये दंड, परीक्षेला बसू देणार नसल्याचा इशारा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल लोकशाहीच्या नावाने गळे काढत असतात. परंतु, त्यांच्याच हुकूमशाहीचा प्रत्यय एका विद्यार्थिनीला आला आहे. केजरीवाल यांच्यावर टीका […]

    Read more

    उमेदवाराचे नाव एम. एस. धोनी, वडीलांचे नाव सचिन तेंडूलकर, तरीही छत्तीसगढ शिक्षण विभागाने शिक्षक पदाच्या मुलाखतीसाठी बोलावले

    विशेष प्रतिनिधी रायपूर : छत्तीसगढच्या शिक्षण विभागातील सावळा गोंधळ समोर आला आहे. उमेदवाराचे नाव एम. एस. धोनी आणि वडीलांचे नाव सचिन तेंडूलकर असे असूनही शिक्षक […]

    Read more

    सायबर फसवणुकीचे बळी ठरलेल्यांच्या मदतीला केंद्रीय गृह मंत्रालय, राष्ट्रीय हेल्पलाईनच्या मदतीने तीन महिन्यात ३.१३ कोटी रुपये दिले परत मिळवून

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात सर्वत्रच सायबर फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे अनेकांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यांच्या मदतीसाठी आता केंद्रीय गृहमंत्रालयाने पावले उचलली […]

    Read more