• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    पंजाबचे झाले थोडे, तोच छत्तीसगडमधून आले “वादाचे घोडे”; मुख्यमंत्री भूपेश बघेलांविरुद्ध मंत्री टी. एस. सिंगदेव यांचे बंड

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंजाबमध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांच्या हातात प्रदेश काँग्रेसची धुरा सोपवून आगीतून फुफाट्यात पडलेल्या काँग्रेस श्रेष्ठींना, “पंजाबचे झाले थोडे, छत्तीसगडमधून आले […]

    Read more

    राणेंच्या अटकेनंतर रात्रभर प्रसाद लाड यांना जिवे मारण्याच्या धमक्यांचे फोन, लाड म्हणाले- धमक्यांना भीक घालणार नाही!

    BJP MLA Prasad Lad : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल झालेल्या अटकेनंतर रात्रीच जामीनही मिळाला आहे. परंतु यानंतर राणेंच्या सतत सोबत असणाऱ्या भाजप आमदार […]

    Read more

    माजी मंत्री शोभाताई फडणवीसांना पुत्रशोक, देवेंद्र फडणवीसांच्या चुलत भावाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

    Devendra Fadnavis Cousin Abhijeet Fadnavis Dies : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू अभिजित फडणवीस यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन […]

    Read more

    योगीजी ज्येष्ठ मुलासारखे वागले; कल्याणसिंहाचे पुत्र राजवीर सिंह यांची कृतज्ञ भावना…

    विशेष प्रतिनिधी लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे माझ्या ज्येष्ठ बंधूंसारखे वागले. जे स्वतःच्या पित्याच्या अंत्येष्टीला आपल्या राजकर्तव्यपालनामुळे उपस्थित राहू शकले नाहीत, ते […]

    Read more

    अफगाणिस्तानातील मिशन काबुलसाठी द्राविडी प्राणायाम; भारतीयांना मायदेशात सुखरूप आणण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारचे परिश्रम

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अफगाणिस्तानातं अडकलेल्या भारतीयांच्या सुखरूप सुटकेसाठी केंद्रातील मोदी सरकार अखंड परिश्रम करत आहे. भारतातून अफगाणिस्तानची राजधानी काबुलला विमान जाते आणि भारतीयांना घेऊन […]

    Read more

    आमच्या देशात दहशतवादी नकोत, अफगाणिस्तानमधील निर्वासितांना आश्रय देण्यास पुतीन यांचा विरोध

    वृत्तसंस्था मॉस्को : अफगाणिस्तानमधील निर्वासितांना मध्य आशियातील देशांत तात्पुरत्या कालावधीसाठी ठेवण्याच्या पाश्चात्त्य देशांच्या निर्णयावर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सडकून टीका केली आहे. Putin opposed […]

    Read more

    चीनमध्ये जुलैपासून प्रथमच कोरोनाचा स्थानिक रुग्ण नाही, काटेकोर उपाययोजनांमुळे संसर्ग येतोय आटोक्यात

    वृत्तसंस्था बीजिंग : चीनमध्ये जुलैपासून सोमवारी प्रथमच एकाही स्थानिक कोरोना रुग्णाची नोंद झाली नाही. सरकारी अधिकाऱ्यांनी सामुहिक चाचण्या, विलगीकरण, उपचार असे उपाय काटेकोरपणे अवलंबिल्यामुळे हे […]

    Read more

    ३१ ऑगस्टपर्यंत सारे सैन्य माघारी घ्या, दिलेला शब्द पाळण्याची तालिबानची अमेरिकेला धमकी

    वृत्तसंस्था काबूल : अफगाणिस्तानातून अमेरिकेची घरवापसी ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहे. यादरम्यान तालिबानकडून अमेरिकी सैनिकांना धमक्या दिल्या जात आहेत. जर ३१ ऑगस्टपर्यंत देश सोडला नाही […]

    Read more

    दूषीत हवेचे शुद्धीकरण करणारा देशातील पहिला ‘स्मॉग टॉवर’ दिल्लीत कार्यरत

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – वायू प्रदूषणाशी झुंजणाऱ्या राजधानी दिल्लीतील पहिल्या हवा शुद्धीकरण संयंत्राचे (स्मॉग टॉवर) उद्घाटन झाले. टॉवरच्या माध्यमातून हवेतील दूषित घटक खेचून घेऊन […]

    Read more

    काश्मीर खोऱ्यात वर्षभरात १०२ दहशतवाद्यांचा खात्मा, लष्करेचे तीन दहशतवादी ठार

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर – काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमधील पेठसीर गावात सुरक्षा यंत्रणांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले. फैसल फयाझ, मुस्तफा शेख, रमीझ अहमद घनी अशी त्यांची […]

    Read more

    खंडणीच्या रक्कमेचे मनी लाँड्रिंग, अनिल देशमुखांचे सहाय्यक संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

    वृत्तसंस्था मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधातील कथित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी देशमुखांचे स्वीय सचिव संजीव पलांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांच्या न्यायालयीन कोठडीत २८ ऑगस्टपर्यंत […]

    Read more

    उज्जैनच्या व्यक्तींची घोषणा पाक झिंदाबाद नाही, दिग्विजय पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

    विशेष प्रतिनिधी उज्जैन – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्यावरून पाकिस्तानच्या संदर्भात पुन्हा वाद निर्माण झाला आहे. उज्जैनमध्ये काही दिवसांपूर्वी मोहरम मिरवणुकीतील घडामोडीवरून ज्यांच्याविरुद्ध गुन्हा […]

    Read more

    पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या विरोधात पक्षाच्या मंत्री, आमदारांनी पुन्हा थोपटले दंड, हकालपट्टीची मागणी

    अमृतसर – पंजाबमधील ३१ विद्यमान आणि काही माजी आमदारांनी मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. सिंग यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी […]

    Read more

    अफगणिस्थानातील शिख निर्वासितांमुळे बदलली शिरोमणी अकालीदलाची भूमिका, आता नागरित्व सुधारणा कायद्याला पाठिंबा आणि कट ऑफ डेट वाढविण्याचीही मागणी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शिरोमणी अकाली दलाने नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध केला होता. मात्र, अफगणिस्थानातून शिख निर्वासित येऊ लागल्याने आता अकाली दलाच्या भूमिकेत बदल […]

    Read more

    केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांना मिळणार बुलेटप्रुफ जॅकेट, बीएसआय मानांकित लेव्हल ५ जॅकेटची भारतात निर्मिती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : विविध कामगिऱ्यांत जीव धोक्यात घालणाऱ्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांना आता बीएसआय मानांकित लेव्हल फाईव्ह बुलेटप्रुफ जॅकेट मिळणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र […]

    Read more

    आरक्षणामध्ये गरिबांना प्राधान्य देण्याची अधिसूचना रद्द, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले – ओळखीचा आधार केवळ आर्थिक असू शकत नाही

    सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाच्या लाभाला प्राधान्य देणारी हरियाणा सरकारची अधिसूचना न्यायालयाने रद्द केली  सर्वोच्च न्यायालयाने 17 ऑगस्ट 2016 आणि 28 ऑगस्ट 2018 च्या अधिसूचना रद्द केल्या.Notification […]

    Read more

    खोटी धार्मिक ओळख सांगणाऱ्या बांगड्या विक्रेत्यावर मध्यप्रदेशात हल्ला

    विशेष प्रतिनिधी भोपाळ – मध्यप्रदेशातील इंदूर शहरामध्ये बांगड्या विकणाऱ्या एका व्यक्तीला जमावाने मारहाण केल्याचा प्रकार उघड झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.जमावाने तस्लिमला मारहाण केल्यानंतर […]

    Read more

    पाकिस्तानातील वैद्यकीय जागांची गरीब विद्यार्थ्यांना विक्री केल्याचा आरोप हुरियत कॉन्फरन्सने फेटाळला

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर – पाकिस्तानातील वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या जागांची विक्री करून मिळालेला निधी काश्मिरमधील दहशतवादी कारवायांसाठी पुरविल्याचा आरोप हुरियत कॉन्फरन्सने फेटाळला. हुरियत नेते मिरवैझ उमर […]

    Read more

    नागरिकांसाठी सुविधांचे नवे पर्व, आता व्हॉटसअ‍ॅपवर घेता येणार कोरोना लसीकरणाची वेळ

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना लसीकरणासाठी नागरिकांची होणारी धावपळ आता कमी होणार आहे. आता कोरोना लसीकरणाची वेळ व्हॉटसअ‍ॅपद्वारे बुक करता येणार आहे. तुमच्या फोनवरून […]

    Read more

    पंजाबमध्ये चार मंत्री, आमदारांचे अमरिंदरसिंगांविरोधात बंड, कॅप्टनवर विश्वास नाही

    विशेष प्रतिनिधी चंदीगढ : पंजाबमधील कॉँग्रेसमधील धुसफूस थांबण्याची चिन्हे नाहीत. 2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण न केल्यामुळे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यावर विश्वास […]

    Read more

    तेव्हा तुमची आई देश विकत होती का? स्मृति ईराणी यांचा राहूल गांधींवर पलटवार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडी सरकारच्या काळात एक्सप्रेस वे पासून अनेक प्रकल्पांचे खासगीकरण झाले. कॉँग्रेसच्या सरकारच्या प्रमुख असलेल्या तुमच्या आई सोनिया […]

    Read more

    पदकविजेत्या दिव्यांगा खेळाडूंनी रस्त्यावर फेकून दिली पदके, आश्वासन पाळले नसल्याचा आरोप करत मुख्यमंत्री निवासासमोर आंदोलन करत आत्मदहनाचा इशारा

    विशेष प्रतिनिधी अमृतसर : ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंना पायघड्या घातल्या जात असताना देश-विदेशातील स्पर्धांत पदके जिंकणाऱ्या दिव्यांग खेळाडूंना शासकीय नोकरीसाठीही झगडावे लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या […]

    Read more

    राजस्थानात खेळतोय तालीबानचा क्रिकेट संघ, सीमेवरील जैसलमर जिल्ह्यातील प्रकार

    विशेष प्रतिनिधी जयपूर: अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबान संपूर्ण जगात सध्या चर्चेत आहे. परंतु, राजस्थानातील जैसलमर जिल्ह्यातील एका गावातील क्रिकेट स्पर्धेत चक्क तालीबानचा संघ सहभागी झाला […]

    Read more

    उध्दव ठाकरेच नव्हे तर हे मंत्रीही गेल्या सतरा महिन्यांपासून मंत्रालयात गेलेच नाहीत, घरूनच करत आहेत काम

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मंत्रालयात जात नाहीत अशी टीका वारंवार होते. पण केवळ उध्दव ठाकरेच नव्हे तर आणखी एक मंत्रीही गेल्या […]

    Read more

    इन्फोसिसचे शेअर्स उच्चांकी पातळीवर, १०० बिलीयन डॉलर्सची कंपनी, बाजारमूल्य ७.४५ कोटी रुपये

    विशेष प्रतिनिधी मुंबई : देशातील दुसरी सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान कंपनी असलेल्या इन्फोसिसचे शेअर्स उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. शेअर्सची किंमत वाढल्याने कंपनीचे बाजारमूल्य १०० बिलीयन […]

    Read more