कोरोना लसीकरणात गोव्याने रचला विक्रम, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा, राज्यातील एकूण प्रौढ लोकसंख्येच्या 50 टक्के लसीकरण पूर्ण
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. गोव्याच्या एकूण प्रौढ लोकसंख्येच्या 50 टक्के पूर्ण लसीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र […]