• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    ‘दुर्गापूजा मंडपांवरचे हिंदुविरोधी हल्ले पूर्वनियोजित’ – बांगलादेश गृहमंत्री

    बांगलादेशातील हिंदूविरोधी भावना गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने उग्र होत आहेत. बांगलादेशातील हिंदू मुलींवर अत्याचार, त्यांचे बळजबरीने धर्मांतर, हिंदू पुरुषांची हत्या तसेच हिंदुंची धर्मस्थळे, दुकाने यावर […]

    Read more

    आर्यन खानच्या सुरक्षेतही वाढ, २० ऑक्टोबर पर्यंत आर्थर रोड कारागृहातच ड्रग प्रकरणी मुक्काम

    वृत्तसंस्था मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या सुरक्षेत वाढ केली आहे. Aryan khan security increased at arthur […]

    Read more

    DIGITAL INDIA : मोदी सरकारच्या e-Shram पोर्टलवर 4 कोटी कामगारांची नोंदणी; महिलांकडून प्रचंड प्रतिसाद

    महिला आणि स्थलांतरित कामगारांनी मोठ्याप्रमाणावर पोर्टलवर नोंदणी केली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, 4.09 कोटी कामगारांनी या पोर्टलवर आपली नोंदणी केली आहे. यापैकी 50.02 टक्के महिला आणि […]

    Read more

    ‘केंद्रीय एजन्सींच्या मदतीने सरकारी हत्यांनी आता’ कॉन्ट्रॅक्ट किलिंग’ची जागा घेतली, संजय राऊत यांचे केंद्रावर टीकास्त्र

    तपास यंत्रणांच्या कथित गैरवापराबद्दल भारतीय जनता पक्ष (भाजपा) आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रविवारी आरोप केला की, महाराष्ट्रातील राजकीय […]

    Read more

    भोंदू गुरु गुरुमितला फासावर लटकावण्याची सीबीआयची मागणी

    डेरा सच्चा सौदा व्यवस्थापक हत्या प्रकरणात आज शिक्षा सुनावताना सीबीआयने गुरमीत राम रहीम सिंगला फाशीची मागणी केली आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरोने डेरा प्रमुख गुरमीत राम […]

    Read more

    केंद्र सरकार कायदा करून शेतकऱ्यांना एमएसपी गॅरंटी का देत नाही? मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल सिंग यांचा खोचक सवाल

    वृत्तसंस्था इम्फाळ : केंद्र सरकारने देशभर लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाचे शेतकरी आज देशभर रेल रोको आंदोलन करत असताना मेघालयाचे राज्यपाल […]

    Read more

    चीनची अर्थव्यवस्था संकटात, तिसऱ्या तिमाहीत जोरदार धक्का; रिअल इस्टेटमुळे आर्थिक प्रगतीत अडथळे

    कोरोना महामारीतून सावरलेली चीनची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा संकटात सापडली आहे. ताज्या अहवालानुसार नवीन तिमाहीत चीनच्या आर्थिक प्रगतीला पूर्णविराम लागला आहे. असे सांगितले जातेय की, बांधकाम […]

    Read more

    काश्मिरातील टार्गेट किलिंगवर सत्यपाल मलिक यांचा संताप, म्हणाले, “मी राज्यपाल असताना अतिरेक्यांची हिंमत नव्हती!”

    काश्मीर खोऱ्यात बिगर काश्मिरींना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. या हल्ल्यांमुळे लोकांमध्ये संताप वाढत आहे. येथे, मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी बिगर काश्मिरींच्या हत्येसंदर्भात मोठे […]

    Read more

    WATCH : अख्खे दुमजली घरच पुरामध्ये गेले वाहून केरळातील पुराची भीषणता स्पष्ट

    विशेष प्रतिनिधी तिरुअनंतपुरम : केरळात परतीच्या पावसाने हाहाकार माजविला आहे. कोट्टायम जिल्ह्यात नदीकिनारी असलेले दुमजली घर नदीत कोसळून वाहून गेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या […]

    Read more

    केरळमध्ये मुसळधार पाऊस, पुरामुळे हाहाकार, आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू, घरे पाण्यात वाहून गेली, 11 जिल्ह्यांसाठी अलर्ट

    केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाचे फोटो आणि व्हिडिओ हृदय पिळवटून टाकणारे आहेत. राज्यातील कोट्टायमचा एक व्हिडिओही समोर आला आहे. कोट्टायमच्या मुंडकायममध्ये रविवारी मुसळधार पावसामुळे एक […]

    Read more

    दिव्यांग तुराखिया सर्वांत धनवान युवा उद्योजक , ‘हरुन इंडिया’ची ४५ जणांची यादी जाहीर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – चाळीशीतील व त्यापेक्षा कमी वयातील धनाढ्य उद्योजकांमध्ये ‘मीडिया. नेट’चे दिव्यांग तुराखिया (वय ३९) यांचे नाव सर्वोच्च स्थानी झळकले आहे.‘आयआयएफएल वेल्थ […]

    Read more

    रेखा-अमिताभ नाते जुळविण्याचा अमर सिंह आणि हेमा मालिनी यांनी केला होता प्रयत्न

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रेखा यांचे नाते पुन्हा जुळविण्यासाठी ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी आणि समाजवादी पक्षाचे नेते अमर सिंह यांनी […]

    Read more

    भेटण्यासाठी 700 किलोमीटर पायी चालत आलेल्या कार्यकर्त्याला पंतप्रधानांनी मारली मिठी

    पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी त्यांनी मध्य प्रदेश ते दिल्ली असा ७०० किमी पायी प्रवास केला. पंतप्रधानांनी या कार्यकर्त्याला थेट मिठीच मारली. मोदींची भेट घेतल्यानंतर […]

    Read more

    नेताजी बोस, सरदार पटेल याना पुरेसा आदर मिळाला नाही, अमित शाह यांची खंत

    विशेष प्रतिनिधी पोर्ट ब्लेअर : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना इतिहासात पुरेसा आदर आणि सन्मान मिळाला नाही, अशी खंत […]

    Read more

    सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश : दिल्ली उच्च न्यायालय गुप्तचर-सुरक्षा संस्थांना आरटीआय अंतर्गत आणण्याचा निर्णय घेईल

    सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, उच्च न्यायालयाने कागदपत्रे तयार करण्याचे आदेश देण्यापूर्वी त्या संस्थेला किंवा विभागाला आरटीआय कायदा लागू होईल की नाही याचा निर्णय घ्यायला हवा […]

    Read more

    Target Killing : काश्मिरात दहशतवाद्यांचे पुन्हा भ्याड कृत्य, कुलगाममध्ये तीन परप्रांतीयांवर गोळीबार, दोन जणांचा मृत्यू

    Target Killing  : पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये भ्याड कृत्य केले आहे. कुलगाममध्ये परप्रांतीयांवर गोळीबार करण्यात आला आहे. असे सांगितले जात आहे की, ज्या लोकांवर दहशतवाद्यांनी […]

    Read more

    एम्सच्या विद्यार्थ्यांचे राम-सीतेवर वादग्रस्त वक्तव्य, व्हिडिओ व्हायरल झाल्यास मागितली माफी

    AIIMS Students Association : दसऱ्याच्या दिवशी एम्स दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांनी भगवान राम आणि सीता यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केले. सोशल मीडियावर व्हिडिओ […]

    Read more

    राज ठाकरेंना न ओळखल्याने मराठी अभिनेत्रीने चौकीदाराला केली मारहाण, व्हिडिओ व्हायरल झाल्यावर तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

    Marathi actress beats watchman : मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा फोटो न ओळखल्याबद्दल एका मराठी अभिनेत्रीने चौकीदाराला बेदम मारहाण केली. मुंबईतील या घटनेचा व्हिडिओ सोशल […]

    Read more

    पूजा बेदीने दर्शवला शाहरुख खानला सपोर्ट! आर्यन जवळ ड्रग नाही मिळाले तट अटक का? – पूजा बेदी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अभिनेता शाहरुख खान याचा मुलाला म्हणजे आर्यन खान याला एनसीबीने ड्रग्ज केसमध्ये ताब्यात घेतले आहे. त्याला 20 ऑक्टोबरपर्यत मुंबई येथील आर्थर […]

    Read more

    कॅप्टन साहेबांनंतर भूपेश बघेल यांचा नंबर?; छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार करण्याचे मनसूबे

    प्रतिनिधी नवी दिल्ली : पंजाब मध्ये कॅप्टन अमरिंदरसिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हायला लावल्यानंतर काँग्रेस हायकमांडने आता छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना पायउतार होण्यास सांगितल्याची माहिती […]

    Read more

    ‘जम्मू -काश्मीरला सुरक्षा पुरवण्यात केंद्र अपयशी, राज्यात विकास कुठे?’ सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर कपिल सिब्बल यांचा सवाल

    Kapil sibal Criticizes mohan bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर टीका करताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी रविवारी सवाल केला […]

    Read more

    Aryan Khan Drugs Case : ड्रग्जप्रकरणी असदुद्दीन ओवैसी म्हणतात- ज्यांचा बाप ताकदवान त्यांच्यासाठी आवाज उठवणार नाही!

    Aryan Khan Drugs Case : बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खान मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात आहे. काही जण आर्यन संदर्भात शाहरुखचे समर्थन करताना […]

    Read more

    सिंघू सीमा हत्या : तिन्ही आरोपींनी न्यायालयात केला गुन्हा कबूल , 6 दिवसांची पोलीस कोठडी

    विशेष म्हणजे हे तिन्ही आरोपी एकमेकांना नावाने ओळखत नाहीत.त्यांची कोणतीही पूर्व ओळखही नाही.ते फक्त चेहऱ्याद्वारे एकमेकांना ओळखतात.Singhu Seema murder: All three accused plead guilty in […]

    Read more

    अंतराळात चित्रपटाच्या शूटिंगचा विक्रम रशियाच्या नावावर, 40 मिनिटांच्या सीनसाठी लागले 12 दिवस, क्रू सुखरूप पृथ्वीवर परतला

    Russian Film Crew : एका रशियन फिल्म क्रूने पहिल्यांदाच अंतराळात चित्रपट शूट करत इतिहास रचला आहे. शूटिंगनंतर हा क्रू पृथ्वीवर सुखरूप परतला आहे. ‘चॅलेंज’ चित्रपटातील […]

    Read more

    दुर्गापूजा विसर्जनात बांगलादेशात हिंदूंची हत्या; बांगलादेशाच्या डेप्युटी हाय कमिशरनेटसमोर कोलकात्यात इस्कॉनचे भजन

    वृत्तसंस्था कोलकाता – बांगलादेशात दुर्गापूजा विसर्जनात धर्मांध जमावाने तीन हिंदूंची हत्या केली. त्याचा जगभरातून तीव्र निषेध होत असताना इस्कॉन मंदिरांच्या प्रतिनिधींनी आज सायंकाळी कोलकात्यात बांगलादेशाच्या […]

    Read more