• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    रामलीला सुरू असतानाच राम वियोगाच्या प्रसंगात दशरथाची भूमिका करणाऱ्या कलाकाराचा मृत्यू

    विशेष प्रतिनिधी बिजनौर : रामलीला सुरू असतानाच राम वनवासाला जाण्याच्या प्रसंगात दुःखी आणि व्याकुळ झाल्याचा अभिनय करताना दशरथाची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचा मृत्यू झाला.उत्तर प्रदेशातील बीजनोर […]

    Read more

    तृणमूलवर कॉंग्रेसला कमकुवत करण्याचा आरोप करत हरीश रावत यांचा प्रशांत किशोर यांच्यावर निशाणा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तृणमूल कॉंग्रेसकडून कॉंग्रेसला कमकुवत करण्याचा आरोप करत काँग्रेस कार्यकारिणी सदस्य हरीश रावत यांनी प्रशांत किशोर यांच्यावर निशाणा साधला आहे. आधी […]

    Read more

    राजस्थान सरकारचे अद्भुत धार्मिक सौहार्द, मदरशाना बोनस म्हणून प्रत्येकी वाटणार १५ ते २० लाख

    राष्ट्रीय एकता आणि अखंडता केवळ मदरशाना मदत देऊन साधली जाईल असे जणू राजस्थानच्या काँग्रेस सरकारला वाटत आहे. त्यामुळे मदरशाना प्रत्येकी 15 ते 20 लाख रुपये […]

    Read more

    बलात्कारप्रकरणी बसप आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांसह सात जणांना अटक

    विशेष प्रतिनिधी ललितपूर – ललितपूर येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी पोलिसांनी बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षाच्या स्थानिक नेत्यांसह सात जणांना अटक केली आहे. आरोपीत पीडित […]

    Read more

    मुसळधार पावसाचे केरळमध्ये थैमान, अनेक जिल्ह्यांत पूर, दहा जण बेपत्ता

    विशेष प्रतिनिधी तिरुअनंतपुरम – केरळच्या पाच जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पठणामथिट्टा, कोट्ट्यायाम, एर्नाकुलम, इडुक्की आणि थ्रिशूरसारख्या जिल्ह्यात येत्या काही दिवसांत अति मुसळधार […]

    Read more

    मोहन भागवत : जम्मू -काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर सर्वांसाठी विकासाचा रस्ता झाला खुला

    यापूर्वी कलम ३७० च्या बहाण्याने जम्मू-लडाखमध्ये भेदभाव केला जात होता. तो भेदभाव आता अस्तित्वात नाही.Mohan Bhagwat: After repeal of Article 370 in Jammu and Kashmir, […]

    Read more

    काश्मिरात पुन्हा टारगेट किलिंग : श्रीनगरमध्ये पाणीपुरी विक्रेत्याच्या डोक्यात झाडली गोळी, पुलवामात यूपीतील मजुरावर गोळीबार

    target killing in Kashmir : जम्मू -काश्मीरमध्ये सामान्यांमध्ये दहशत पसरवण्यासाठी अतिरेक्यांनी पुन्हा एकदा टारगेट किलिंग केली आहे. बिहार आणि यूपीमधील दोन मजुरांना वेगवेगळ्या घटनांमध्ये गोळ्या […]

    Read more

    प्रतिकूल परिस्थितीतही देशहिताचाच विचार मांडण्याचे अतुलनीय धैर्य सावरकरांनी दाखविले; अमित शहा यांचे गौरवोद्गार

    वृत्तसंस्था अंदमान : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत असताना देखील देशाच्या हिताचा विचार मांडण्याचे अतुलनीय धैर्य स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दाखविले, असे गौरवोद्गार केंद्रीय गृह आणि सहकार […]

    Read more

    उत्तर प्रदेश, पंजाबच्या निवडणूका झाल्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षांची निवडणूक २१ ऑगस्ट ते २० सप्टेंबर दरम्यान

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – काँग्रेसच्या कायमस्वरूपी अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया २१ ऑगस्ट २०२१ ते २० सप्टेंबर दरम्यान राबविली जाईल, असा निर्णय काँग्रेस कार्यकारिणीने आज घेतला आहे. […]

    Read more

    ‘मी काँग्रेस अध्यक्ष होण्याचा विचार करेन, पण पक्षनेत्यांकडून विचारधारेवर स्पष्टता हवी’ – CWC बैठकीत राहुल गांधींचे प्रतिपादन

    Rahul Gandhi in CWC meeting : काँग्रेस कार्यकारिणीने (सीडब्ल्यूसी) शनिवारी निर्णय घेतला की, पक्षाध्यक्षांची निवड पुढील वर्षी 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबरदरम्यान होईल. दरम्यान, बैठकीत […]

    Read more

    ‘CWCची कमी आणि परिवार बचाओ वर्किंग कमिटीची बैठक जास्त’, भाजप नेते गौरव भाटियांची काँग्रेसवर कडाडून टीका

    BJP criticizes Congress :  काँग्रेस कार्यकारिणी (सीडब्ल्यूसी) च्या बैठकीनिमित्त भाजप नेते गौरव भाटिया यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, काँग्रेसमधील भांडणानंतर […]

    Read more

    केरळमध्ये झालेल्या अतिवृष्टीमूळे कोट्याम मधून 10 जण झाले बेपत्ता

    विशेष प्रतिनिधी तिरुवनंतपुरम : केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथे आज मुसळधार पावसाचीदेखील नोंद झाली आहे. हवामान विभागाने केरळच्या पाच राज्यांमध्ये आज रेड अलर्ट जारी केला आहे. […]

    Read more

    पंजाबच्या शेतकऱ्यांना दुखावू नका, देशाने इंदिरा गांधी यांच्या हत्ये पर्यंत किंमत दिली आहे : शरद पवार

    विशेष प्रतिनिधी पुणे : देशाच्या अन्नपुरवठ्या मध्ये सर्वात मोठे योगदान असलेल्या आणि देशाच्या संरक्षणातही मोलाचं योगदान असणाऱ्या पंजाबमधील शेतकर्यांना दुखावून चालणार नाही, असे शरद पवार […]

    Read more

    कोरोना लसीकरणाच्या १०० कोटी डोसच्या उत्सवाची तयारी, केंद्रीय मंत्री मांडविया-पुरी यांनी लाँच केले कैलाश खेर यांचे गाणे

    Corona vaccination : कोरोना महामारीविरुद्ध सुरू असलेल्या लढाईत भारत लवकरच एक मोठी कामगिरी करणार आहे. देश लवकरच कोरोना लसीकरणाच्या 100 कोटी डोसचा टप्पा पार करणार […]

    Read more

    सिंघू बॉर्डरवरील खून प्रकरणात निहंग सरबजीतने 4 नावे दिली, न्यायालयाने सुनावली 7 दिवसांची पोलीस कोठडी

    Singhu border Murder Case : निहंग शीख सरदार सरबजीत सिंग यांना पोलिसांनी सोनपतच्या न्यायालयात सिंघू बॉर्डरवरील एका तरुणाच्या हत्येच्या प्रकरणात हजर केले. आरोपीला 14 दिवसांच्या […]

    Read more

    Chhattisgarh Congress : घोषणापत्रात शराबबंदी ! ‘थोड़ी-थोड़ी पीया करो’ महिला बालकल्याण मंत्री अनिला भेडिया यांचा महिलांना अजब सल्ला

    छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात राज्यात संपूर्ण दारूबंदीचे आश्वासन दिले होते. Chhattisgarh Congress: Prohibition of alcohol in manifesto! ‘Drink a little’ Anila Bhedia’s strange […]

    Read more

    लोकशाही आणि शांततापूर्ण मार्गाने सुरू असलेले आंदोलन कोणत्याही प्रकारच्या हिंसेचा विरोधच करते : संयुक्त किसान मोर्चा

    विशेष प्रतिनिधी दिल्ली : जवळपास मागील एका वर्षापासून सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनामध्ये कालचा दिवस खूप दुखद होता. सिंधू सीमेरेषेवर लखबीर सिंह या पंजाबच्या व्यक्तीच्या शरीराचे […]

    Read more

    जागतिक भूक निर्देशांक ठरवण्याची पध्दत अशास्त्रीय – केंद्र सरकार

    विशेष प्रतिनिधी दिल्ली : 2021 सालच्या नुकत्याच जाहीर झालेल्या ‘ग्लोबल हंगर इंडेक्स’ च्या यादीमध्ये भारताचा 116 देशांच्या यादीमध्ये 101 क्रमांक आहे. 2020 साली भारत 94 […]

    Read more

    जी २३ नेत्यांचा उल्लेखही नाही, राहुलजींनाच काँग्रेसचे अध्यक्ष बनविण्यावर एकमत; सप्टेंबर २०२२ मध्ये प्रक्रिया सुरू; अंबिका सोनींची माहिती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – काँग्रेस काही बिखरलेला परिवार नाही. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत जी २३ नेत्यांचा उल्लेख देखील झाला नाही. काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीची प्रक्रिया सप्टेंबर २०२२ […]

    Read more

    आरोग्यमंत्री मंडावियांवर माजी पीएम मनमोहन सिंग यांच्या कन्येचा संताप, हॉस्पिटलमधील फोटोसेशनवर सुनावले, म्हणाल्या – माझे वडील प्राणिसंग्रहालयातील प्राणी नाहीत!

    Ex PM Manmohan Singh Daughter Daman Singh : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कन्या दमन सिंह यांनी त्यांच्या वडिलांचे उपचार घेत असलेल्या फोटोंवर तीव्र आक्षेप […]

    Read more

    नवाब मलिक यांचा पुन्हा एनसीबीवर वार, एकापाठोपाठ ट्विट करत समीर वानखेडेंना घेरले, म्हणाले – फ्लेचर पटेल कोण हे NCBने सांगावं!

    NCP Leader Nawab Malik : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक एनसीबीच्या कार्यशैलीवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. शनिवारी त्यांनी ट्विट करून […]

    Read more

    जी २३ नेत्यांना सोनिया सुनावत असताना #यह दिल मांगे राहुल #YehDilMangeRahul जोरदार ट्विटरवर ट्रेंड

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एकीकडे काँग्रेस कार्यकारिणीत मनमोकळी चर्चा करा, पण ती या चार भिंतींमध्येच ठेवा, असे सोनिया गांधी या काँग्रेसच्या जी २३ नेत्यांना […]

    Read more

    पुणे, बारामती, कोल्हापूर, जयपूरसह ७० ठिकाणी छाप्यांमध्ये सापडलेली बेहिशेबी मालमत्ता १८४ कोटींची!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ७ ऑक्टोबर रोजी मुंबई, पुणे, बारामती, कोल्हापूर, गोवा आणि जयपूर येथील ७० ठिकाणी छापेमारी करण्यात आली, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर […]

    Read more

    आता पदोन्नतीशिवाय निवृत्त व्हावे लागणार नाही, पोलिसांमध्ये पदोन्नतीचे नवीन धोरण ठाकरे सरकारने केले मंजूर

    महाराष्ट्र सरकारने पोलिसांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील ठाकरे सरकारने कनिष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांना सहायक निरीक्षक किंवा उपनिरीक्षक पदावर बढती देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने पोलिसांमध्ये […]

    Read more

    उत्तराखंडमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाना ५० हजारांची भरपाई : पुष्करसिंग धामी

    वृत्तसंस्था डेहराडून : कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी केली आहे. मुख्यमंत्री निवासमध्ये आयोजित कार्यक्रमात […]

    Read more