• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    तामिळनाडूमध्ये १००० कोटींचा मद्य घोटाळा! EDच्या छाप्यांनंतर भाजपने स्टॅलिनला घेरले

    द्रमुकने आरोप फेटाळले ; द्रमुक सरकारने अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला त्याच दिवशी हे आरोप समोर आले

    Read more

    उत्तर भारतीयांना मुलं जन्माला घालण्याखेरीज दुसरे काम नाही; हिंदी द्वेषापोटी तमिळनाडूच्या मंत्र्याचे अनर्गल प्रलाप!!

    तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुका साधारण एक वर्षांवर आल्या असताना केवळ त्या निवडणुकीत राजकीय लाभ मिळावा म्हणून सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाने केंद्रातल्या मोदी सरकार विरुद्ध वातावरण तापवायचे म्हणून वाटेल तसे प्रयत्न चालवले आहेत.

    Read more

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये ७६ दहशतवादी सक्रिय, ५९ पाकिस्तानी ; सुरक्षा यंत्रणा सतर्क

    जम्मू आणि काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिदीन, जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाचे ५९ परदेशी दहशतवादी असे एकूण ७६ दहशतवादी सक्रिय आहेत.

    Read more

    Mehbooba Mufti : मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या- योगींनी देशातील वातावरण बिघडवले; यूपीतील मशिदींना झाकल्याने भडकल्या

    ४ मार्च रोजी, होळी आणि रमजानची शुक्रवारची नमाज एकत्र आहे. उत्तर प्रदेशातील ७ जिल्ह्यांमध्ये, मशिदी, मदरसे आणि थडग्यांना रंगांपासून संरक्षण देण्यासाठी ताडपत्री आणि फॉइलने झाकण्यात आले आहे.

    Read more

    Delhi Police : दिल्ली पोलिसांना मोठे यश, २०१९ च्या हिंसाचारातील आरोपीस अटक

    २०१९ मध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) विरोधात झालेल्या निदर्शनांदरम्यान आग्नेय दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलनीमध्ये झालेल्या हिंसाचारातील एका आरोपीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी मोहम्मद हनीफ (४२) हा शाहीन बागचा रहिवासी आहे. तो न्यायालयात हजर न झाल्यामुळे त्याला गुन्हेगार घोषित करण्यात आले.

    Read more

    Sisodia : सिसोदिया आणि जैन यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी होणार; गृह मंत्रालयाचा आदेश

    गृह मंत्रालयाने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि मंत्री सत्येंद्र जैन यांच्याविरुद्ध चौकशीला मान्यता दिली आहे. मंत्रालयाने गुरुवारी उपराज्यपालांच्या सचिवालयाला कळवले की, भ्रष्टाचार प्रकरणात दोघांविरुद्ध चौकशीला मंजुरी देण्यात आली आहे.

    Read more

    Ram Navami : ‘रामनवमीला बंगालमध्ये २००० रॅली निघणार, एक कोटी हिंदू सहभागी होतील’

    पश्चिम बंगालमधील भाजपचे ज्येष्ठ नेते शुभेंदू अधिकारी यांनी ममता सरकारविरुद्ध दंड थोपटले आहेत. ते म्हणाले की, रामनवमीनिमित्त एक कोटी हिंदू सुमारे दोन हजार रॅलींमध्ये सहभागी होतील.

    Read more

    Lilavati Hospital : लीलावती रुग्णालयाच्या विश्वस्तांचा दावा- काळी जादू व्हायची; मानवी कवटीने भरलेले ८ कलश सापडले

    मुंबईतील लीलावती रुग्णालयाच्या सध्याच्या विश्वस्तांनी माजी विश्वस्तांवर १५०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. रुग्णालयाचे व्यवस्थापन लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टच्या हाती आहे.

    Read more

    Pradhan Mantri Surya Ghar Yojana पंतप्रधान सूर्यघर योजना : 10.09 लाख सौर ऊर्जा प्रकल्पांचे इंस्टॉलेशन पूर्ण!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देशात ‘पंतप्रधान सूर्यघर योजने’चा शुभारंभ 13 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आला.

    Read more

    ऑनलाइन टॅक्सी बुकिंगमधील भेदभावाचे प्रकरण संसदेत; आयफोन वापरकर्त्यांकडून जास्त भाडे आकारल्याचा आरोप

    ओला आणि उबेरसारख्या कॅब कंपन्या आयफोन आणि अँड्रॉइड वापरकर्त्यांकडून वेगवेगळे भाडे आकारत असल्याच्या आरोपांवर सरकारने बुधवारी संसदेत प्रतिक्रिया दिली.

    Read more

    Kathmandu : नेपाळमध्ये राजेशाहीच्या समर्थनार्थ जनता रस्त्यावर, काठमांडूत मोठी निदर्शने

    नेपाळ प्रजासत्ताकाच्या स्थापनेला १६ वर्षे लोटली. परंतु आता राजधानी काठमांडूत राजेशाहीची पुनर्स्थापना व्हावी या मागणीसाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी (आरपीपी) व इतर अनेक राजेशाही समर्थक संघटनांकडून ही निदर्शने झाली होती. नेपाळमधील राजेशाही व्यवस्था पुन्हा यावी असा त्यांचा त्यामागील उद्देश आहे. माजी राजे ज्ञानेंद्र शाह यांनी लोकशाहीदिनी एक संदेश दिला.

    Read more

    JP Nadda : दिल्लीत आयुष्मान योजना लागू होणार; 18 मार्चला लाँचिंग शक्य, जेपी नड्डा उद्घाटन करतील

    आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) लवकरच दिल्लीत लागू होणार आहे. १८ मार्च रोजी, केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत दिल्ली सरकार आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (एनएचए) यांच्यात एक सामंजस्य करार (एमओयू) होईल.

    Read more

    Narayana Murthy : नारायण मूर्ती म्हणाले- कर्मचाऱ्यांना माणसांसारखे वागवा; कमाल-किमान पगारातील फरक कमी करा

    इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी व्यवसाय आणि उद्योजकांना त्यांच्या कर्मचाऱ्यांशी माणसांसारखे वागण्याचे आवाहन केले आहे. कंपन्यांमधील सर्वात कमी आणि सर्वाधिक पगारातील फरक देखील कमी केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. टीआयई कॉन मुंबई २०२५ मध्ये टीआयई मुंबईचे संस्थापक अध्यक्ष हरीश मेहता यांच्याशी झालेल्या संभाषणात मूर्ती यांनी हे सांगितले.

    Read more

    Gautam Adani : अमेरिकन बाजार नियामकाचे गौतम अदानींना समन्स; केंद्राने अहमदाबाद न्यायालयात पाठवले

    अमेरिकेतील लाचखोरी आणि फसवणूक प्रकरणात गौतम अदानी यांना यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन (यूएस एसईसी) ने समन्स बजावले आहे.

    Read more

    Nirmala Sitharaman : स्टॅलिन सरकारने ‘₹’ चे चिन्ह बदलल्याने निर्मला सीतारमण संतापल्या, म्हणाल्या…

    २०२५-२६ च्या अर्थसंकल्पासाठी तामिळनाडू सरकारने तयार केलेल्या प्रचारात्मक साहित्यात रुपयाचे चिन्ह तमिळ अक्षराने बदलण्यात आले. या मुद्द्यावरून आता राजकारण तापले आहे. भाजप याला राष्ट्रीय चिन्हाचा अनादर म्हणत आहे, तर द्रमुक सरकार हा बदल तमिळ भाषेचा आदर म्हणून सादर करत आहे.

    Read more

    Manish Sisodia : मनीष सिसोदिया अन् सत्येंद्र जैन यांच्या अडचणी वाढणार!

    दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्ता गमावल्यानंतर आम आदमी पक्षाला आता आणखी एक धक्का बसला आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया आणि माजी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्या अडचणी वाढणार आहेत.

    Read more

    Devendra Fadnavis गडचिरोली माईनिंग हब, नागपूर विमानतळ, स्थानिक स्वराज्य संस्थांना वित्त आयोगाचा निधी इत्यादींबाबत मोदी + फडणवीस सकारात्मक चर्चा

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis  यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांची नवी दिल्ली येथे भेट घेत, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.

    Read more

    Ranya Rao : रान्या राव सोने तस्करी प्रकरणात ‘ED’ची मोठी कारवाई

    रान्या राव सोने तस्करी प्रकरणासंदर्भात, गुरुवारी कर्नाटकात अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. सोन्याच्या तस्करीच्या कथित रॅकेटशी संबंधित मनी लाँड्रिंग चौकशीचा भाग म्हणून ईडीने गुरूवारी बंगळुरू आणि इतर काही ठिकाणी छापे टाकले. या प्रकरणात कन्नड अभिनेत्री रान्या रावला अटक करण्यात आली आहे. सोन्याच्या तस्करी प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानेही गुन्हा दाखल केला आहे.

    Read more

    Ayushman Vaya Vandana : ‘आयुष्मान वय वंदना’ कार्डबाबत आली मोठी अपडेट!

    आयुष्मान वय वंदना कार्डसाठी ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयोमर्यादा आता ६० वर्षे आणि त्याहून अधिक अशी करण्याची शिफारस संसदीय समितीने केली आहे. भलेही लोकांच्या सामाजिक-आर्थिक स्थिती कोणतीही असो, आयुष्मान भारत आरोग्य विमा योजनेचा विस्तार करता आळा पाहिजे.

    Read more

    ISRO : अंतराळ जगातात ‘इस्रो’ला मोठे यश ; स्पॅडेक्स अनडॉकिंग झाले यशस्वी

    भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) अंतराळ जगतात चमत्कार केला आहे आणि एक नवीन आयाम निर्माण केला आहे, एक नवीन कामगिरी केली आहे. इस्रोने स्पेडएक्स मोहिमेत यशस्वीरित्या अनडॉकिंग केले आहे.

    Read more

    Ashwini Vaishnaw : रेल्वेत प्रवशांना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांचे दर, मेन्यू दाखवणे बंधनकारक

    रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले की, रेल्वेमध्ये प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांचा मेन्यू आणि किंमत यादी प्रदर्शित करणे बंधनकारक आहे.

    Read more

    Tamil Nadu budget : तामिळनाडूच्या अर्थसंकल्पातून रुपयाचे चिन्ह काढल्याबाबत भाजपचा द्रमुक सरकारवर हल्लाबोल

    तामिळनाडू सरकारने २०२५-२६ च्या अर्थसंकल्पाच्या लोगोमध्ये रुपयाच्या अधिकृत चिन्हाऐवजी (₹) तमिळ अक्षरांचा वापर केल्याने वाद निर्माण झाला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई आणि भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्यावर निशाणा साधला आणि हा राष्ट्रीय चिन्हाचा अपमान असल्याचे म्हटले.

    Read more

    Tamil Nadu : तामिळनाडू सरकारने अर्थसंकल्पातील रुपयाचे चिन्ह बदलले

    एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक सरकार राष्ट्रीय शिक्षण धोरण, सीमांकन आणि त्रिभाषा सूत्र यासारख्या अनेक मुद्द्यांवर केंद्र सरकारशी सतत संघर्ष करत आहे. केंद्र सरकार तामिळनाडूवर हिंदी लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप द्रमुकने केला आहे. त्याच वेळी, आता तामिळनाडूच्या द्रमुक सरकारने आणखी एक पाऊल उचलले आहे ज्यामुळे वाद वाढू शकतो. तामिळनाडूच्या अर्थसंकल्पाच्या लोगोमध्ये रुपयाचे चिन्ह बदलण्यात आले आहे.

    Read more

    Mamata Banerjee : ममता बॅनर्जी म्हणाल्या- लोकशाही परमानंट, खुर्ची नाही; सुवेंदू म्हणाले होते- चोर ममतांना हटवा!

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी भाजप आमदार सुवेंदू अधिकारी यांनी विधानसभेत केलेल्या विधानाचा निषेध केला. त्या म्हणाल्या- ‘लोकशाही कायमस्वरूपी असते, खुर्ची नाही.’ त्याचा आदर करा.

    Read more

    Telangana : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांवर टीकेमुळे 2 महिला युट्यूबर्सना अटक; पोलिस म्हणाले- व्हिडिओ अपमानजनक!

    तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यावर टीका करणाऱ्या दोन महिला युट्यूबर्सना हैदराबाद पोलिसांनी अटक केली. काँग्रेस सोशल मीडिया सेलच्या राज्य सचिवांनी केलेल्या तक्रारीवरून बुधवारी त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने दोघींनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

    Read more