• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, गडकरी महाराष्ट्राचे नेते, ते पंतप्रधान झाले तर आम्हाला आनंदच!

    Congress State President Nana Patole : देशात सध्या कोरोना महामारीची दुसरी लाट सुरू आहे. यावरून विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी सुरू आहे. भाजपने नुकतीच काँग्रेसची कथित […]

    Read more

    वादग्रस्त ट्वीटनंतर शरजील उस्मानीविरुद्ध अंबडमध्ये गुन्हा दाखल, प्रभू रामचंद्राचा जयघोष करणाऱ्यांची दहशतवाद्यांशी तुलना भोवली

    Fir Lodged Against Amu Ex Student Sharjeel Usmani : अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता शरजील उस्मानीच्या अडचणींत पुन्हा वाढ झाली आहे. आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी […]

    Read more

    PMC Opinion Poll 2021 : पुणे महापालिकेत पुन्हा भाजपच्याच हाती कारभार, सत्ताबदलास पुणेकरांचा स्पष्ट नकार

    PMC Opinion Poll 2021 : पुणे महापालिकेच्या कारभाराची सूत्रे आणि तिजोरीची चावी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या हातीच दिली जावी, असे स्पष्ट करत पुणेकरांनी शहराचा […]

    Read more

    मराठा आरक्षणावर आघाडी सरकारची भूमिका अयोग्य, माझ्या सूचना सर्वोच्च न्यायालयात मांडल्या नाहीत, संभाजीराजे छत्रपती यांचा आरोप

    मराठा आरक्षणावर महाविकास आघाडी सरकारची भूमिका अयोग्य आहे. राज्य सरकारला मी स्वत: सूचना दिल्या होत्या. माझ्या काही सूचना त्यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडल्या नाहीत असा आरोप […]

    Read more

    WATCH : लॉकडाऊननंतर ठरेल मराठा आरक्षण लढ्याची दिशा, कोल्हापुरातून होणार आंदोलन

    Maratha Reservation : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर महाराष्ट्र भाजपने महाविकास आघाडी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय. मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस […]

    Read more

    Worlds Largest Iceberg : जगातील सर्वात मोठा हिमखंड तुटून वेगळा, दिल्लीपेक्षाही तिप्पट मोठे आकारमान

    Worlds Largest Iceberg : जागतिक तापमानवाढीचा पर्यावरणाला मोठा फटका बसल्याचे आपण यापूर्वीही पाहिले आहे. आता अंटार्क्टिका समुद्रात एक विशालकाय हिमखंड तुटून वेगळा झाला आहे. हा […]

    Read more

    WATCH : ‘लस ही संजीवनी’, नगरच्या प्राध्यापकाची लोककलेतून लसीकरणाविषयी जनजागृती

    Song On vaccination : संगमनेर तालुक्यातील एका प्राध्यापकाने लोककलेतून लसीकरणाबाबत जनजागृती केली आहे. लस हीच संजीवनी असल्याचं प्राध्यापकाने सांगितले असून गीतकारसुद्धा लसीकरणाबाबत कशी जनजागृती करू […]

    Read more

    जीवनावश्यक पाच वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्यासाठी पावले उचलण्याची गरज

    विशेष प्रतिनिधी पुणे : कोरोनाचे संकट आणखी किती दिवस सुरु राहील, याचा नेम नाही. पण, अनेक चांगले निर्णय घेऊन सामान्य नागरिकांचे जीवन आनंदी करता येणे […]

    Read more

    होत्याचे नव्हते झाले, हिंमत देखील तुटली; चक्रीवादळावर अभिनेत्री दिव्या दत्ता यांना दुःख

    वृत्तसंस्था मुंबई : अरबी समुद्रातील चक्रीवादळानं केरळ, तामिळनाडू, गोवा, महाराष्ट्र आणि गुजराजमध्ये काही तासांत होत्याचं नव्हतं केलं. कोरोनामुळं त्रस्त असलेले लोक उध्वस्त झाले. उरली सुरली […]

    Read more

    चक्रीवादळामुळे गुजरातमधील १२ जिल्ह्यांमध्ये ४५ जणांचा मृत्यू, लाखो बेघर

    विशेष प्रतिनिधी अहमदाबाद – चक्रीवादळामुळे गुजरातमधील १२ जिल्ह्यांमध्ये मिळून ४५ जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक हानी अमरेली जिल्ह्यात झाली असून येथे १५ जणांना प्राण गमवावे लागले. […]

    Read more

    Corona Update राज्यात करोना रुग्ण संख्येत घट; २४ तासात ५१ हजार ४५७ जण बरे

    वृत्तसंस्था पुणे : राज्यात बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढले असून रिकव्हरी रेट ९१.०६ टक्के झाला आहे. बुधवारी ५१ हजार ४५७ जणांनी ची करोनावर मात […]

    Read more

    कोविडमधील अनाथांना दत्तक घेताना गैरप्रकार… राष्ट्रीय बाल आयोग व आनंदी फाउंडेशनकडून आज राष्ट्रीय परिसंवाद

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली, पुणे : कोविड महामारीच्या काळात अनाथ झालेल्या मुलांना दत्तक घेताना असलेल्या कायदेशीर प्रक्रिया, सध्या होत असलेले काही गैरप्रकार या सर्वांवर राष्ट्रीय […]

    Read more

    पदोन्नतीतील आरक्षणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार नितीन राऊतांवर भडकले

    राज्य सरकारने पदोन्नतीतील आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री नितीन राऊत यांनी प्रेस नोट द्वारे दिल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच भडकले. नितीन राऊत […]

    Read more

    मंत्री नवाब मलिकांच्या जागेत बोकडांचा बाजार, उस्मानाबाद जिल्ह्यात आहे दीडशे एकर जमीन

    राष्टवादी कॉँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या उस्मानाबाद येथील जमीनीवर ऐन लॉकडाऊनमध्ये बोकडांचा बाजार भरत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मलिक यांनी […]

    Read more

    मुंबईतील २६/११ च्या हल्याविरोधातील मोहीमेचे प्रमुख जे. के. दत्ता यांचे निधन

    मुंबईमध्ये २००८ साली २६/११ रोजी झालेल्या हल्याविरोधातील मोहीमेचे नेतृत्व केलेले नॅशनल सिक्योरिटी गार्डचे माजी प्रमुखअधिकारी ज्योती कृष्ण दत्त यांचे बुधवारी गुडगावमध्ये निधन झाले आहे. त्यांना […]

    Read more

    नाका-तोंडातून स्वॅब नव्हे तर थुंकीतूनही होणार कोरोना चाचणी

    कोरोना चाचणी करण्यासाठी नागपूरच्या निरीने ( राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन केंद्र) नवीन पर्याय शोधून काढलाय. या संशोधनानुसार थुंकीद्वारे कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता […]

    Read more

    ‘शाहू-फुले-आंबेडकर’चा जयघोष करणाऱ्या ‘कॉंग्रेस-राष्ट्रवादी’ला मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण कायम राखता येईना

    सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवण्यात आलेल्या अपयशानंतर महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे-अजित पवार सरकारने मागासवर्गीय शासकीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीमधील आरक्षण रद्द केले. त्यामुळे राज्यातील मागासवर्गीय शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता […]

    Read more

    दुर्दैवी ! राज्य सरकार आपल्या डॉक्टरांची सुरक्षा करण्याबाबत अजिबात गंभीर नाही ; हायकोर्टाने ठाकरे सरकारला फटकारले

    विशेष प्रतिनिधी मुंबई:मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यभरात नवीन कोरोना रुग्णांची संख्या किंचित कमी होताना दिसत असली, तरी कोरोनामुळे वाढती मृत्यूंची संख्या चिंताजनक ठरत चालली आहे. कोरोनाच्या […]

    Read more

    देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरे – पवार सरकारवर टीकास्र; गेल्या वर्षीच्या निसर्ग चक्रीवादळाचे पैसे अजून मिळाले नाहीत!

    प्रतिनिधी अलिबाग : नुसत्या मोठ्या घोषणा झाल्या, पण, अजूनही त्याची पूर्तता झालेली नाही. पैसे मिळालेले नाहीत. निसर्ग चक्रीवादळ, कोरोना-लॉकडाऊन आणि आता हे संकट! Visited the […]

    Read more

    खुशखबर : DAPची एक बॅग आता २४०० ऐवजी १२०० रुपयांत मिळणार, केंद्र सरकारचा खत सबसिडी वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय

    fertilizer subsidy : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज खतांच्या दराच्या मुद्द्यावर उच्चस्तरीय बैठक झाली. सादरीकरणाच्या माध्यमातून त्यांना खताच्या किमतीवर विस्तृत माहिती देण्यात आली. आंतरराष्ट्रीय स्तरावर […]

    Read more

    केंद्राकडून ग्रामपंचायतींचं कौतुक:’बेस्ट प्रॅक्टिसेस टू फाईट कोव्हिड-19 बाय पंचायत ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तिकेत ६ ग्रामपंचायतीचा समावेश

    २४ मार्च २०२० पासूनच ग्रामपंचायतीने करोनाविषयी शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले. केंद्र सरकारने कोव्हिडशी चांगल्याप्रकारे लढा देणाऱ्या खुर्सापार ग्रामपंचायतींच्या कामाची दखल घेतली आहे. या […]

    Read more

    Vaccination : लसीच्या पहिल्या डोसनंतर कोरोना झाला तर तीन महिन्यांनी मिळेल दुसरा डोस, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे निर्देश

    Vaccination : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेदरम्यान देशभरात लसीकरण सुरू आहे. तथापि, लस घेतल्यानंतर कोरोना संसर्ग झाल्यास दुसरा डोस केव्हा घ्यावा, याबाबत सर्वसामान्यांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. […]

    Read more

    कोरोनाविरुद्ध युद्धात ISROकडून ‘श्वास’ निर्मिती, स्वदेशी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरमुळे एकाच वेळी दोन रुग्णांवर उपचार शक्य

    ISRO Indigenous Oxygen Concentrator : देशातील कोरोना महामारीविरुद्धच्या युद्धात इस्रोनेही मोलाची भूमिका बजावली आहे. इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरने (VSSC) […]

    Read more

    Cyclone Tauktae : पीएम मोदींनी गुजरातसाठी जाहीर केली 1000 कोटी रुपयांची मदत, मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची भरपाई

    Cyclone Tauktae : तौकते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी गुजरात आणि केंद्रशासित प्रदेश दीव येथील बाधित भागाचे हवाई सर्वेक्षण केले. […]

    Read more

    पीएम मोदींनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या कोविड व्यवस्थापनावर व्यक्त केले समाधान, म्हणाले- असेच काम करत राहा!

    Covid Management In Uttar Pradesh : जागतिक आरोग्य संघटना आणि नीती आयोगाने उत्तर प्रदेशच्या योगी सरकारच्या कोविड व्यवस्थापनाचे यापूर्वीच कौतुक केले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र […]

    Read more