येडियुरप्पा यांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नव्या मुख्यमंत्र्याचा निर्णय संध्याकाळपर्यंत होणार जाहीर
bs yediyurappa : कर्नाटकच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. सोमवारी बी.एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. विशेष म्हणजे कर्नाटकात भाजप सरकारने दोन वर्षे […]