• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    मुजोर चीनला आर्थिक आघाडीवर उत्तर, 43 टक्के भारतीयांकडून वर्षभरात एकाही चिनी वस्तूची खरेदी नाही

    गेल्या वर्षी लडाखजवळील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत भारतीय सैन्याच्या शूर जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. एवढेच नाही, तर त्यानंतर आतापर्यंत एका वर्षात लोकांनी आर्थिक […]

    Read more

    कोरोना लसीमुळे देशात पहिला मृत्यू झाल्याचा सरकारी समितीचा खुलासा, लस घेतल्यावर कोणती लक्षणे गांभीर्याने घ्यावी, वाचा सविस्तर…

    Corona Vaccine Death : कोरोना लसीमुळे भारतात 68 वर्षीय व्यक्तीच्या मृत्यू झाल्याचा खुलासा सरकारने स्थापन केलेल्या समितीने केला आहे. त्या वृद्धाला 8 मार्च रोजी या […]

    Read more

    चिराग पासवान यांची लोजपा अध्यक्षपदावरून गच्छंती, सूरज भान सिंह यांना मिळाली जबाबदारी

    Chirag Paswan : लोजपाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मंगळवारी संसदीय पक्षाचे नेते पशुपति कुमार पारस यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीत चिराग पासवान यांना एकमताने राष्ट्रीय अध्यक्षपदावरून […]

    Read more

    छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वात उद्या मराठा क्रांती मूक आंदोलन, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरही होणार सहभागी

    Maratha reservation agitation in kolhapur : छत्रपती संभाजी राजेंच्या नेतृत्वात, ऐतिहासिक राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळी उद्या होत असलेल्या ‘मराठा क्रांती मूक आंदोलनात’ ज्येष्ठ नेते […]

    Read more

    राज्यात शैक्षणिक वर्षाला सुरुवात !  कोरोनामुळे शाळा सुरु करणे शक्य नाही; शुल्क आकारणीबाबत वर्षा गायकवाड यांच महत्वपूर्ण वक्तव्य

    राज्यात कोरोनाचं संकट अद्याप कायम असल्यामुळे शाळा सुरु करता येणे शक्य नाही . विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यात शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. ऑनलाईन माध्यमातून शाळा […]

    Read more

    जगातील सर्वात मोठ्या कुटुंबाच्या प्रमुखाचे अंत्यसंस्कार थांबले, 38 पत्नींचे पती जियोना चाना जिवंत असल्याचा कुटुंबाचा दावा

    Mizoram Ziona Chana family :  जगातील सर्वात मोठ्या कुटुंबाचे प्रमुख (167 जण) मिझोराममधील जियोना चाना यांचा मृत्यू झालाय यावर त्यांचे कुटुंबीय विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. […]

    Read more

    Government Job 2021 : संरक्षण मंत्रालयात नोकरीची सुवर्णसंधी, दहावी पासही करू शकतात अर्ज

    Government Job 2021 : ग्रुप सी मध्ये भरतीची अधिसूचना संरक्षण मंत्रालयाने जारी केली आहे. दहावीनंतर सरकारी नोकरीच्या शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही खूप चांगली संधी आहे. […]

    Read more

    स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानिमित्त दुबईच्या वर्ल्ड एक्स्पोमध्ये भारताकडून अंतराळ शक्तीचे प्रदर्शन, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती

    भारत पुढील वर्षी ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत दुबईमध्ये होणाऱ्या जागतिक एक्स्पोमध्ये सहभागी होणार असून अंतराळ तंत्रज्ञानासह 11 थीम्सवर प्रदर्शन करणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र […]

    Read more

    चिनी शास्त्रज्ञांनी वटवाघळांमध्ये शोधले 24 नवे व्हायरस, त्यापैकी चार कोरोनासारखेच

    24 new coronaviruses From bats : चिनी शास्त्रज्ञांनी वटवाघळांमधील कोरोनासदृश चार नव्या विषाणूंचा शोध लावला आहे. सेल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, त्यांना वटवाघळांमध्ये नव्या कोरोना […]

    Read more

    Novavax corona Vaccine : नोवाव्हॅक्स ९० टक्के प्रभावी, भारतात सीरम इन्स्टिट्यूट करणार निर्मिती

    Novavax corona Vaccine : लस तयार करणार्‍या नोवाव्हॅक्सने सोमवारी म्हटले की, त्यांची लस कोरोनाविरुद्ध अत्यंत प्रभावी आहे. एवढेच नव्हे तर विषाणूच्या सर्व प्रकारांपासून संरक्षण प्रदान […]

    Read more

    कंगनाच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी, पासपोर्ट रिन्युअलची विनंती, असे आहे प्रकरण

    Kangana Ranaut Passport Renewal Case : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या पासपोर्ट नूतनीकरण प्रकरणाची सुनावणी आज मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे. वस्तुतः पासपोर्ट प्राधिकरणाने अलीकडेच कंगनाच्या […]

    Read more

    संसदीय समितीने ट्विटरला बजावले समन्स, 18 जून रोजी आयटीच्या नव्या नियमांसह अनेक मुद्द्यांवर चर्चा

    Twitter : नवीन आयटी नियमांवरून केंद्र सरकार आणि ट्विटरमधील संघर्ष कायम आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या स्थायी संसदीय समितीने ट्विटर अधिकाऱ्यांना 18 […]

    Read more

    Positive News : नाशकात कश्मिर : डाळिंबासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकच्या सटाण्यात सफरचंदाची शेती ; तरुण शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

    सफरचंद म्हटले की आपल्याला डोळ्यासमोर येतं ते जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश, मात्र डाळींबाच आगार असलेल्या बागलाण म्हणजेच सटाणा तालुक्यात आता सफरचंदाची शेती फुलली आहे. सटाणा […]

    Read more

    सर्वसामान्यांना महागाईचा ठसका : डाळी, खाद्यतेल, फळे आणि भाज्यांचे दर किती वाढले ते जाणून घ्या!

    inflation in india : देशात एकीकडे कोरोना महामारी आणि दुसरीकडे वाढती महागाई यामुळे सर्वसामान्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ) च्या आकडेवारीनुसार, खाद्य […]

    Read more

    Ram Mandir Land Deal : “…तर मोदी, भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल”, ‘सामना’तून शिवसेनेचा सल्ला

    Ram Mandir Land Deal : ‘राममंदिराचे कार्य हे राष्ट्रीय अस्मितेचे कार्य आहे. या कार्याची कोणी जाणीवपूर्वक बदनामी करत असेल तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. […]

    Read more

    शिवरायांचे आठवावे रूप : छ्त्रपती शिवाजी महाराजांची तीन दुर्मिळ चित्रे प्रकाशात ; अभ्यासक प्रसाद तारे यांची माहिती

    वृत्तसंस्था पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांची तीन दुर्मिळ चित्रे प्रकाशात आली आहेत. हा अनमोल ठेवा आढळल्याची माहिती शिवछत्रपतींच्या चित्रांचे संशोधन करणारे इतिहासाचे अभ्यासक प्रसाद तारे […]

    Read more

    लोणावळा पोलिस ठाणेही आता बनणार पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचा भाग

    वृत्तसंस्था पुणे : लोणावळा शहर आणि ग्रामीणचा समावेश पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात करावा, असा प्रस्ताव पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलिस महासंचालकांना पाठविला होता. आता […]

    Read more

    मुख्यमंत्रि‍पद मिळत नसल्यास काँग्रेसने पाठिंबा काढून घ्यावा, आठवले यांचा पटोले यांना चिमटा

    विशेष प्रतिनिधी मुंबई – महाविकास आघाडी सरकार हे काँग्रेसच्या पाठिंब्यावर तरलेले सरकार आहे. काँग्रेसने पाठिंबा काढला तर महाविकास आघाडी सरकार पडेल. त्यामुळे काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा आग्रह […]

    Read more

    राज्यात बहुतांश जिल्ह्यांत घटतोय कोरोनाच पॉझिटिव्हिटी दर, कोल्हापुरात मात्र वाढ

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यात आठवडाभरापासून कोरोना पॉझिटिव्हिटी दर ५.८ टक्के आहे. कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, सांगली, ठाणे, औरंगाबाद येथील पॉझिटिव्हिटी दर अधिक […]

    Read more

    IMA अध्यक्षांना उच्च न्यायालयाचा दिलासा देण्यास नकार दिला, ख्रिश्चन धर्म प्रसारासाठी संस्थेचा वापर चुकीचा

    High Court Refuses To Give Relief To IMA Chief : हायकोर्टाने खालच्या कोर्टाच्या त्या आदेशावर स्थगिती देण्यास नकार दिला, ज्यात आयएमए प्रमुख जेए जयलाल यांना […]

    Read more

    कोरोना संकटाच्या काळात चिनी अणुऊर्जा प्रकल्पात ‘गळती’च्या वृत्ताने अमेरिकेचा अलर्ट, फ्रेंच कंपनीकडून किरणोत्सर्गाचा इशारा

    Chinese Nuclear Power Plant : वुहानमधून जगभरात कोरोना महामारीचा उद्रेक झाल्यानंतर आता चीनमध्ये आणखी एक मोठे संकट समोर येत आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, चीनच्या अणुऊर्जा […]

    Read more

    अजित पवार नाना पटोलेंना म्हणाले, कोणी काही विधान करत असेल तर त्याला महत्व नाही

    काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी २०२४ च्या निवडणुकीत स्वबळावर रलढण्याची घोषणा केली आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांनी नाना पटोलेंना अनुल्लेखाने मारले आहे. […]

    Read more

    मराठा समाजाला उध्दव ठाकरेंनी वेड्यात काढले तर अशोक चव्हाणांनी वाटोळे केले, विनायक मेटे यांचा आरोप

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला वेड्यात काढले तर अशोक चव्हाणांनी मराठा समाजाचे वाटोळे केले असा आरोप शिवसंग्राम पक्षाचे नेते आमदार विनायक मेटे यांनी केला […]

    Read more

    सरकारने नाही लोकांनीच करून दाखविले, मुंबईतील धारावी, पुण्यातील भवानी पेठेत मिळाला नाही एकही कोरोना रुग्ण

    कोरोनाच्या पहिल्या लाटेचा मोठा फटका बसलेल्या मुंबईतील धारावी आणि पुण्यातील भवानी पेठेतील लोकांनी करून दाखविले आहे. त्यावेळी कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या या भागात रुग्णसंख्या कमी होत […]

    Read more

    पेप्सी खाण्यासाठी, दाढी करतानाचे फोटो टाकण्यासाठी वेळ पण बारामती अ‍ॅग्रोबाबत आमच्या तक्रारींकडे रोहित पवारांचे दूर्लक्ष, शेतकऱ्यांचा आरोप

    बारामती अ‍ॅग्रो या कंपनीचे फीड निकृष्ठ दर्जाचे आहे. त्यामुळे आमच्या कोंबड्या अंडी देत नाहीत. याबाबत बारामती अ‍ॅग्रोचे मालक रोहित पवारांकडे तक्रारी करूनही दखल घेतली नाही. […]

    Read more