नाशिकमध्ये ध्वज संहिता धुडकावून दुकानदारांने विक्रीस ठेवले भारतीय तिरंगा ध्वज; पोलीसांच्या धडक कारवाईत ध्वज जप्त
प्रतिनिधी नाशिक – भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आज नाशिक शहरातील भद्रकाली परिसरात फ्रूट मार्केटमधील दुकानांमध्ये भारतीय राष्ट्रीय तिरंगा ध्वज नियम आणि ध्वजसंहिता धुडकावून उलटे लावण्यात आले […]