• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    स्वराज्य ध्वज यात्रेचे वढू बुद्रुकला आगमन;  जगातील मोठा भगवा ध्वज दसऱ्याला फडकणार

    वढू बुद्रुक /पुणे : देशातील सर्वात उंच स्वराज्यध्वज उभा राहणार आहे. य स्वराज्य ध्वज यात्रेचे आज धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांचे समाधीस्थळ वढू बुद्रुक येथे […]

    Read more

    शिर्डी विमानतळाभोवती सर्व सुविधांनी युक्त शहर, मुख्यमंत्र्यांची सूचना

    विमानतळाच्या सभोवतालचा परिसर विकसित करून सर्व सुविधायुक्त शहर वसविण्यासाठी शिर्डीची निवड करण्यात यावी तसेच महाराष्ट्रातील एक उत्तम विकास केंद्र या ठिकाणी वसवावे अशी सूचना मुख्यमंत्री […]

    Read more

    परीक्षेस मुकलेल्या विद्यार्थ्यांची सीईटी ९ आणि १० ऑक्टोबरला; १ ते ३ ऑक्टोबरदरम्यान एसएमएसद्वारे कळवणार परीक्षा केंद्र

    विशेष प्रतिनिधी मुंबई: राज्यात गेले दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे जे विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षा देऊ शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना ९ आणि १० ऑक्टोबर रोजी परीक्षेसाठी […]

    Read more

    शेतकरी उभा कंबरेएवढ्या पाण्यात; राष्ट्रवादी मग्न प्रवेश – संवाद सोहळ्यात; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा

    विशेष प्रतिनिधी बीड : मराठवाड्यात एकीकडे पुराने थैमान घातले असताना राष्ट्रवादीचे प्रवेश – संवादाचे सोहळे सुरू असल्याची टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. […]

    Read more

    परमवीर सिंग गायब; अनिल देशमुखांविरोधात लुकआऊट नोटीस; गृह उपसचिव कैलास गायकवाड यांना ईडीचे समन्स

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी केंद्रीय तपास यंत्रणा विरोधात भरपूर आदळआपट चालवली असली तरी प्रत्यक्षात तपास यंत्रणांची कारवाई जोरात सुरू आहे. त्यामुळेच परमवीर […]

    Read more

    Antilia Case : माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी देश सोडल्याचा संशय, चौकशीसाठी बजावलेले समन्स पोहोचले नाही

    अँटिलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एनआयएने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना अनेक वेळा चौकशीसाठी बोलावले आहे, परंतु अद्याप त्यांना समन्स […]

    Read more

    ओला दुष्काळ जाहीर करून आधी शेतकऱ्यांना मदत करा!; राज यांचे ठाकरे सरकारला पत्र

    विशेष प्रतिनिधी मुंबई : गुलाब चक्रीवादळाचा महाराष्ट्रात जोरदार फटका बसला असून, राज्यातील अनेक जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले असून, नद्यांना पूर […]

    Read more

    ‘जसे पंजाबमध्ये सिद्धू, तसेच महाराष्ट्रात संजय राऊत’; म्हणूनच गोव्यात मुख्यमंत्री आता भाजपचाच होणार’ नितेश राणे यांचा शिवसेनेवर निशाणा

    गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना 22 जागा लढवणार असल्याची घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी यावरून शिवसेनेवर टीका केली आहे. […]

    Read more

    सावधान ! महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीवर जाणवणार शहीन’चा प्रभाव , अरबी समुद्रावर शाहीन चक्रीवादळाचं संकट

    शाहीन चक्रीवादळाचा फटका गुजरात आणि महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्याला बसण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रावर शाहीन चक्रीवादळाचं संकट घोंगावत आहे.Be careful! Shaheen’s impact on Maharashtra and Gujarat coastline, […]

    Read more

    महिला रेल्वे प्रवाशाचे प्राण पोलिस कॉन्स्टेबलने वाचवले; कल्याणमध्ये धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न

    विशेष प्रतिनिधी मुंबई : रेल्वे फलाट वरून रवाना होत असताना एक महिला खाली उतरण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन पडली. ती रेल्वे खाली जाण्याचा धोका निर्माण झाला […]

    Read more

    जानेवारीत सर्व पुणेकरांचे लसीकरण पूर्ण होणार; महापालिकेचा दावा, आतापर्यंत १० लाख ४६ हजार जणांना दोन डोस

    वृत्तसंस्था पुणे : जानेवारी २०२२ पर्यंत सर्व पुणेकरांचे पूर्ण लसीकरण होणार आहे. त्यांना कोरोनाविरोधी लसीचे दोन्ही डोस दिले गेले असतील, असा दावा महापालिकेने केला आहे. […]

    Read more

    परमबीर सिंग खंडणी प्रकरणातील दोघांची जामीनावर सुटका ; राज्य सरकारला दणका

    विशेष प्रतिनिधी ठाणे : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासोबत सहआरोपी असलेल्या दोघा अधिकाऱ्यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. त्यामुळे राज्य सरकारला चांगलाच दणका […]

    Read more

    टीम इंडियामध्ये विराट कोहलीविरुद्ध बंड, अजिंक रहाणे – पुजाराची बीसीसीआयकडे तक्रार

    batsmen Pujara and Rahane : विराट कोहलीने टी -20 संघाच्या कर्णधारपदाचा त्याग करत असल्याच्या घोषणेनंतरच संघात नक्कीच काहीतरी गोंधळ असल्याची कुणकुण लागली होती. आता हळूहळू […]

    Read more

    ‘प्रभागरचना सर्वांनाच बंधनकारक, मनपात आघाडीला आमचेही प्राधान्य पण…’ जयंत पाटलांचा शिवसेना- काँग्रेसला स्पष्ट इशारा

    Ncp State President Jayant Patil : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यादृष्टीने शासनाने प्रभाग रचनेचा निर्णयही घेतला. या प्रभाग रचनेवरून बरेच […]

    Read more

    काँग्रेससाठी पंजाब आड, तर छत्तीसगड विहीर; 12 आमदारांनी मुख्यमंत्री बदलासाठी दिल्ली गाठली, हायकमांडला भेटणार

    crisis in Chhattisgarh congress Like Punjab : काँग्रेसच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत, पंजाब काँग्रेसमध्ये आधीच मोठा राजकीय गोंधळ सुरू आहे आणि त्यात आता छत्तीसगडमधील […]

    Read more

    अमित शहा- कॅ. अमरिंदर यांची 45 मिनिटे चालली बैठक; राज्यसभेच्या मार्गाने मोदी सरकारमध्ये कृषिमंत्री बनण्याची शक्यता

    Amit Shah Amarinder singh meeting : कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत दिल्लीत भेट घेतली. शहा यांच्या […]

    Read more

    सचिन वाझे याची होणार तळोजा कारागृहाच्या रुग्णालयात रवानगी; घरीच नजरकैदेत ठेवण्याचे अपील फेटाळले

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबईचे पोलिस अधिकारी सचिन वाझे याचे अपील राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या न्यायालयाने आज (NIA)फेटाळले आहे. त्यामुळे वाझे यांची तळोजा कारागृहाच्या रुग्णालयात रवानगी होणार […]

    Read more

    तिकडे पंजाब काँग्रेसमध्ये मानापमान, तर इकडे कॅप्टन दिल्लीत अमित शहांच्या भेटीला, पक्ष प्रवेशावर चर्चा?

    पंजाब काँग्रेसमध्ये नवज्योत सिद्धूंच्या सुरू असलेल्या मानापमान नाट्यादरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग बुधवारी संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी […]

    Read more

    Marathwada Rain:होत नव्हतं गेलं-मराठवाड्यावर आभाळ फाटलं ! मराठवाड्यात लाखो हेक्टर पीकं पाण्यात ; फडणवीसांची कळकळीची विनंती

    अतिवृष्टीने मराठवाड्याचं प्रचंड नुकसान : पिके पाण्याखाली; शेतकऱ्यांना मोठा फटका गुलाबी चक्रीवादळामुळे मराठवाड्यावर आभाळ फाटल्याचं पाहायला मिळालं. मराठवाड्यात पावसाने दाणादाण. ‘आज शेतकरी असो की, समाजातील […]

    Read more

    राज्यात पाऊस आणि पुरामुळे 22 लाख हेक्टरवरची पिके उद्ध्वस्त, मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले – ‘शेतकऱ्यांनी धीर सोडू नये, मी त्यांना संकटातून बाहेर काढेन!’

     CM Uddhav Thackeray : सोमवारपासून सुरू झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे महाराष्ट्रावरही मोठा परिणाम केला आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. गुलाब चक्रीवादळ तूर्तास कमकुवत झाले […]

    Read more

    मोदी मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय : शाळांमध्ये सुरू होणार पीएम-पोषण योजना, ईसीजीसीचा आयपीओ येणार

    modi government cabinet decision : बुधवारी केंद्र सरकारच्या वतीने मंत्रिमंडळाने अनेक मोठ्या घोषणा केल्या. मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयांविषयी माहिती देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, […]

    Read more

    नाशिकमध्ये ब्युटी पार्लरमध्ये घुसून बलात्कार; पण पोलीसी कारवाई मात्र आंदोलनकर्त्या भाजप आमदार सीमा हिरे आणि नगरसेविकांवर

    प्रतिनिधी नाशिक – नाशिक शहरातील अंबड पोलिस ठाण्यांतर्गत ब्युटी पार्लरमध्ये शिरून बलात्कार करणार्‍या आरोपीवर कठोर कारवाई करा, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करणार्‍या भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांवरच […]

    Read more

    कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला दाखवला आरसा, म्हणाले, पक्षाला अध्यक्ष नसणे हे दुर्भाग्य, सीडब्ल्यूसीची बैठक घ्यावी!

    kapil sibal press conference : देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी […]

    Read more

    पुण्यातील वाहतूक पोलिसाच्या रॅप सॉंगचा सोशल मीडियावर जलवा, योहानीच्या गाण्याला चढवला मराठी साज

    विशेष प्रतिनिधी पुणे : श्रीलंकन गायिका योहानी डी-सिल्व्हा हिच्या ‘मानिके मागे हिथे’ या गाण्याला पुण्यातील वाहतूक पोलिसाने मराठी साज चढविला आहे. सध्या हे मराठी रॅप […]

    Read more

    धर्मांतराला पाठिंबा देणाऱ्या संघटनांना मिळणाऱ्या निधीची चौकशी करा, अली दारूवाला यांची मागणी

    विशेष प्रतिनिधी पुणे: धर्मांतराला पाठिंबा देणाऱ्या संघटनांना मिळणाऱ्या निधीची चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रीय मुस्लीम मंचाचे राज्य अध्यक्ष अली दारूवाला यांनी आज येथे पत्रकार परिषदेत […]

    Read more