बिनशर्त माफी मागून ट्विट डिलीट करा अन्यथा अब्रुनुकसानीच्या कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहा, अमृता फडणवीस यांचा नबाब मलिक यांना इशारा
अल्पसंख्यांका विभागाचे मंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट केलेल्या फोटोंवर आक्षेप घेत अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांना अब्रुनुकसानीची नोटिस पाठवली आहे. […]