• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    No UPA : ममतांच्या ‘नो यूपीए’ वक्तव्यावर मल्लिकार्जुन खर्गेंची टीका, म्हणाले- त्यांनी ईडी आणि सीबीआयच्या भीतीने केले असे वक्तव्य

    काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले आहे. ममता भाजपला मदत करत असल्याचे खरगे यांचे म्हणणे आहे. […]

    Read more

    Prashant Kishor : प्रशांत किशोर यांचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले- विरोधी पक्षांचे नेतृत्व हा काँग्रेसचा दैवी अधिकार नाही, त्यांचा ९० टक्के निवडणुकांमध्ये पराभव!

    Prashant Kishor : तृणमूल प्रमुख ममता बॅनर्जींनंतर आता त्यांचे जवळचे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनीही गांधी कुटुंबावर हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षाच्या नेतृत्वाच्या प्रश्नावर प्रशांत […]

    Read more

    THANE : भिवंडीत अवैधरित्या राहणाऱ्या ४० बांगलादेशींना अटक ! आधार कार्डसह पॅनकार्ड जप्त ; गुन्हा दाखल

    ठाण्यातील भिवंडी परिसरातून अवैधरित्या राहणाऱ्या ४० बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. भारतीय पासपोर्ट कायदा आणि परदेशी नागरिक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अटक करण्यात आलेले […]

    Read more

    हत्ती – उंट – घोडे!!; ममतांवर निशाणा, पण टार्गेट कोण?; अशोकरावांना विलासराव आत्ताच का आठवले…??

    नाशिक : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएचे राजकीय अस्तित्व […]

    Read more

    यूपीएचे अस्तित्व नाकारले ममता – पवारांनी; वाद जुंपला थोरात – मलिकांमध्ये!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसच्या नेतृत्वाखालच्या संयुक्त पुरोगामी आघाडीचे अर्थात यूपीएचे अस्तित्व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाकारले. […]

    Read more

    सोलापूर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय ; रेशन धान्य हव असेल तर कोरोनाचे दोन्ही डोस घ्या

    जिल्ह्यात आठ लाख शिधापत्रिकाधारक आहेत. त्यामुळे निम्मी लोकसंख्या रेशन दुकानांशी संबंधित आहे. Big decision of Solapur district administration; If you need ration grains, take both […]

    Read more

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज, पुढील काही दिवस डॉक्टरांचा ‘वर्क फ्रॉम होम’चा सल्ला

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मणक्यावरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर आता एचएन रिलायन्स रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. वृत्तसंस्थेनुसार, रुग्णालयाचे डॉ. अजित देसाई यांनी त्यांना पुढील काही दिवस वर्क […]

    Read more

    बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बसून गायले राष्ट्रगीत, मुंबईत एफआयआर दाखल

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नव्या वादात सापडल्या आहेत. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमादरम्यान ममता बॅनर्जी यांनी सभागृहात बसून राष्ट्रगीत गायले, त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात […]

    Read more

    कल्याण – डोंबिवलीत नायजेरियाचे सहा प्रवासी; आरटी- पीसीआर सॅम्पलची तपासणी सुरू

    वृत्तसंस्था कल्याण : दक्षिण आफ्रिकेतून आलेला प्रवासी कोरोना ग्रस्त असल्याचे स्पष्ट होताच कल्याण डोंबिवली महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासातून आलेल्या नागरिकांची शोध […]

    Read more

    धक्कादायक! महाराष्ट्रातील ५० हजार गावात आरोग्य यंत्रणाच नाही !औरंगाबाद खंडपीठात बबनराव लोणीकरांनी केली याचिका दाखल

    कोरोनासंकट अजून टळलेले नाही त्यातही तिसर्‍या लाटेचा धोका कायम असताना एक भयंकर बाब समोर आली आहे. Shocking! There is no health system in 50,000 villages […]

    Read more

    ममता बॅनर्जी – भूपेंद्र पटेल; एकीकडे राजकीय गाजावाजा; दुसरीकडे आर्थिक गुंतवणुकीला हवा!!

    नाशिक : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येऊन गेल्या. त्याचा प्रचंड गाजावाजा झाला. त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत संयुक्त पुरोगामी […]

    Read more

    कोल्हापूर : काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली

    गेल्या आठ दिवसांपासून चंद्रकांत जाधव यांच्यावर हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. Kolhapur: Congress MLA Chandrakant Jadhav died during treatment विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : काँग्रेसचे […]

    Read more

    राज्यावर घोंगवतेय ‘जोवाड’ चक्रिवादळ; अवकाळीमुळं पिकांचंही मोठं नुकसान

    वृत्तसंस्था मुंबई : राज्यात पावसाची मुसळधार बॅटींग सुरु आहे. दुसरीकडे ‘जोवाड’ नावाचं चक्रिवादळ घोंगवत आहे, असा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे अस्मानी संकटांचा सामना करण्यासाठी […]

    Read more

    पावसाच्या धुमाकूळीने द्राक्ष, टोमॅटो भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान!!; उत्तर, मध्य पश्चिम, दक्षिण महाराष्ट्रात शेतकरी हवालदिल

    प्रतिनिधी नाशिक : गेले दोन दिवस ढगाळ हवामान आणि प्रचंड पाऊस असल्यामुळे उत्तर, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात शेतमालाचे मोठे नुकसान झाले असून द्राक्ष व टोमॅटो […]

    Read more

    ओमिक्रॉनची धास्ती, पुण्यात पुन्हा निर्बंध लागू; आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला फटका ?

    वृत्तसंस्था पुणे : पुण्यात सुरु होत असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला ओमिक्रॉनच्या धास्तीमुळे लागू झालेल्या निर्बंधांचा मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.Fear of Omicron, re-imposition […]

    Read more

    शेतकऱ्यांना वीज बिल भरावेच लागेल ; राज्य ऊर्जामंत्री नितीन राऊत

    विशेष प्रतिनिधी मुबंई : शेतकर्यांनी लवकरात लवकर वीज बिल भरावे यासाठी राज्यात कृषि पंप वीज कनेक्शन कट करण्याची मोहीम सुरू आहे. गहू ज्वारी हरभरा ऊस […]

    Read more

    हिंगोली : ७६ किलो गांजा हळदीच्या शेतातुन जप्त ; आरोपीस अटक

    या जप्त केलेल्या गांजाची ६.६९ लाख रुपये किंमत आहे.गांजाची लागवड केलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.Hingoli: 76 kg cannabis seized from turmeric field; Accused arrested […]

    Read more

    ३ ते ७ डिसेंबर पर्यंत पर्यटकांसाठी बंद राहणार रायगड किल्ला

    रायगड किल्ल्याचा परिसर आणि माणगाव घरोशीवाडी मार्गे पाचाड बाजूकडील रस्ताही सुरक्षितेच्या कारणास्तव पर्यटकांकरीता बंद करण्यात येत आहे.Raigad fort will be closed for tourists from 3rd […]

    Read more

    हिंदुंच्या हत्याऱ्यांपुढे मस्तक झुकवणारी झुटी सेना ; तुषार भोसले यांचा घणाघात

      पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्याचे पर्यटनमंत्री तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे व खासदार संजय राऊत यांची भेट घेतली.False army bowing its head […]

    Read more

    गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्तीय देवेंद्र शहा यांच्या पराग मिल्क फूड्स प्रायव्हेट लिमिटेडचे ४२८ कोटींचे बोगस व्यवहार?

    विशेष प्रतिनिधी पुणे :गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्तीय देवेंद्र शहा यांच्या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथील बडी दूध डेअरी असलेल्या प्रयाग मिल्क फूड्स प्रायव्हेट लिमिटेड […]

    Read more

    साहित्य संमेलनासाठी अखेर फडणवीस यांना निमंत्रण, छगन भुजबळ यांची मध्यस्ती

    विशेष प्रतिनिधी नाशिक : नाशिक येथील ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी अखेर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आले आहे. फडणवीस यांच्यासोबतच […]

    Read more

    सचिन वाझे म्हणतो, अनिल देशमुख यांना कधी भेटलो ते आठवत नाही

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अनिल देशमुख यांच्यावरील कथित १०० कोटींच्या वसुलीच्या आरोप प्रकरणात बुधवारीही सचिन वाझेची देशमुख यांच्या वकिलाकड़ून उलट तपासणी झाली. देशमुख हे गृहमंत्री […]

    Read more

    बांगलादेशींना संरक्षण देणा‍ऱ्या ममता यांच्याशी कुठले आले कौटुंबिक संबध, आशिष शेलार यांचा शिवसेनेवर हल्ला

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या महाराष्ट्र भेटीवरून भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी हल्लाबोल केला आहे. बांगलादेशींना संरक्षण देणा‍ऱ्या ममता यांच्याशी […]

    Read more

    Cyclone Jowad : जोवाद चक्रीवादळामुळे अनेक राज्यांत पावसाचा अलर्ट, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील या जिल्ह्यांत पावसाची शक्यता

    Cyclone Jowad : आंध्र प्रदेश आणि लगतच्या ओडिशा किनार्‍यावरील कमी दाबामुळे एक चक्रीवादळ तयार होत आहे जे 3 डिसेंबर रोजी वायव्य दिशेने तीव्र होईल आणि […]

    Read more

    Farm Laws : तिन्ही कृषी कायदे रद्द, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केली स्वाक्षरी

    Farm laws : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. तीन कायदे रद्द करण्याचे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी २९ […]

    Read more