भाजपचा विरोध डावलून विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आवाजी मतदानानेच घेण्याचा निर्णय; पण राज्यपाल मंजुरी देणार??
प्रतिनिधी मुंबई : नियमावली समितीच्या बैठकीत भाजपचा सदस्यांचा विरोध डावलून महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांची निवडणूक नियमावली बदलून ती आवाजी मतदानाने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Maharashtra […]