• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    मोठी बातमी : जालना – जळगाव रेल्वे मार्गाच्या अंतिम सर्वेक्षणासाठी रेल्वे प्रशासनाकडून मान्यता, ४.३५ कोटींची तरतूद

    Jalna-Jalgaon railway line : मागच्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या जालना- जळगाव रेल्वे मार्गाच्या अंतिम सर्वेक्षणाला रेल्वे प्रशासनाकडून मान्यता मिळाली आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने १७४ किमी […]

    Read more

    हिजाब वाद : आदित्य ठाकरेंनी मांडली शालेय गणवेशाच्या बाजूने आणि काँग्रेस विरोधात भूमिका!!

    प्रतिनिधी मुंबई : कर्नाटकातील हिजाब वादाचे पडसाद देशभर उमटल्यानंतर महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकार मधले पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आपली […]

    Read more

    संपत्तीच्या शर्यतीत मुकेश अंबानी पुन्हा अव्वल स्थानावर, गौतम अदानींना मागे टाकत बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

    Mukesh Ambani : गेल्या काही दिवसांपासून गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्यात सुरू असलेल्या संपत्तीच्या शर्यतीत पुन्हा एकदा रिलायन्स समूहाच्या चेअरमनने बाजी मारली आहे. शुक्रवारी […]

    Read more

    अनैतिक मानवी तस्करी प्रकरणी कारवाई ; एक महिला दलाल गजाआड ,तीन मुलींची सुटका

    विशेष प्रतिनिधी कल्याण – ठाणे अनैतिक मानवी तस्करी पथकाने सेक्स रॅकेटचा परदाफाश केला आहे .कल्याणातील एका हॉटेल मधून एका महिला दलाला अटक केली असून तीन […]

    Read more

    दिल्ली दंगल प्रकरण : दिल्ली हायकोर्ट म्हणाले- हेटस्पीचच्या आरोपींनाही पक्षकार करा; प्रियांका, सोनिया गांधी, ओवैसी यांचीही नावे सामील

    Delhi riots case : फेब्रुवारी 2020 मध्ये ईशान्य दिल्लीत झालेल्या दंगलीच्या प्रकरणी, उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, ज्या नेत्यांवर आणि इतरांवर द्वेषपूर्ण भाषणासाठी खटले दाखल […]

    Read more

    मोठी बातमी : अखेर नितेश राणे यांना दिलासा, संतोष परब हल्लाप्रकरणी 30 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर राणेंना जामीन मंजूर

    Nitesh Rane : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीदरम्यान शिवसेनेच्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अडचणीत आलेले आमदार नितेश राणे यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. सिंधुदुर्ग […]

    Read more

    इतरांच्या घरात घुसण्याची भाषा करता, संजय राऊत, तुमची घरातली किंमत खलिता वाहणाऱ्या काशिदाची!!; आमदार अमित साटमांचा हल्लाबोल

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या तपासा संदर्भात आज राजकीय खळबळ उडवून दिली आहे. त्याच वेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री […]

    Read more

    मोठा अपघात टळला : मुंबईहून उड्डाण केल्यानंतर अलायन्स एअरच्या इंजिनचा वरचा भाग कोसळला, भुजमध्ये आपत्कालीन लँडिंग

    Alliance Air’s engine crashes : बुधवारी सकाळी मोठा विमान अपघात टळला. मिळालेल्या माहितीनुसार, अलायन्स एअरचे एटीआर विमान मुंबईहून टेकऑफ होताच, काही वेळातच इंजिनचे वरचे कव्हर […]

    Read more

    लखीमपूरचे पडसाद : महाराष्ट्र बंद का केला ते सांगा!!; मुंबई हायकोर्टाची सरकारला ताकीद

    विशेष प्रतिनिधी मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी हिंसाचाराच्या निषेधार्थ 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद करण्यात आला होता. आता या महाराष्ट्र बंदबाबत तीन आठवड्यांत भूमिका स्पष्ट […]

    Read more

    लतादीदींवरील साहित्याचे संदर्शन मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची आगळी श्रध्दांजली

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पार्श्वगायिका लता मंगेशकर यांचे नुकतेच देहावसान झाले. लतादीदींना मानवंदना देण्यासाठी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीने त्यांच्यावरील साहित्याच्या संदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. […]

    Read more

    Hijab Controversy : ‘पहिले हिजाब फिर किताब’, बीडमध्ये लागले बॅनर आणि मालेगावात मोर्चा, कर्नाटकातील ठिणगी महाराष्ट्रात पोहोचली

    कर्नाटकात हिजाब-भगवा वाद पेटलेला आहे. राज्यातील शाळा महाविद्यालये तीन दिवसांपासून बंद आहेत. या घटनेचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येत आहे. या वादाबाबत बीड आणि मालेगावमध्ये बॅनर […]

    Read more

    ईडीचा ससेमिरा लावण्यामागे देवेंद्र फडणवीस यांचे कटकारस्थान, राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांचा आरोप

    राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांमागेईडीचा ससेमिरा पाठी लावण्यामागे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कटकारस्थान आहे. प्रत्येक नेत्यांच्यामागे ईडी कशी लावायची याचं मार्गदर्शन ते ईडी अधिकार्‍यांना करत […]

    Read more

    पुण्याचा वीजपुरवठा बिघाडामुळे पहाटेपासून ठप्प; उच्चदाब टॉवर लाईनमध्ये गडबड झाल्याने विस्कळीत

    वृत्तसंस्था पुणे : पुणे शहराचा वीजपुरवठा आज पहाटेपासून ठप्प झाला. अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीज पुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये ५ ठिकाणी बिघाड झाला. त्यामुळे कोथरूड, शिवाजीनगरचा […]

    Read more

    यूपी निवडणूक 2022 : समाजवादी पक्षाला प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा, बसपा आणि भीम आर्मीबद्दलही केले प्रतिपादन

    वंचित बहुजन आघाडी पक्षाचे प्रमुख ज्येष्ठ नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला पाठिंबा दिला आहे. अशी घोषणा […]

    Read more

    तुमच्या घरात घुसलो तर नागपूरलाही जाता येणार नाही; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना इशारा

    प्रतिनिधी मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात वसुली संचनालाय अर्थात ईडीच्या कारवाईचे संकेत गडद होताच फणा काढलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपतींना पत्र लिहिलेच, पण […]

    Read more

    पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध, राज्यभरात भाजप कार्यालयासमोर आंदोलनाची घोषणा

    लोकसभेतील भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राबाबत केलेल्या वक्तव्यावरून विरोधी पक्ष पंतप्रधान आणि भाजपवर हल्लाबोल करत आहेत. आता काँग्रेसने पंतप्रधान मोदींना याप्रकरणी माफी मागण्यास सांगितले […]

    Read more

    लेटरबॉम्ब : संजय राऊत यांचे व्यंकय्या नायडूंना पत्र, ठाकरे सरकार पाडण्यासाठी दबाव टाकल्याचा दावा; राम कदमांचा पलटवार – चुकीची कामे करणाऱ्यांनाच भीती वाटते!

    ठाकरे सरकार पाडण्यासाठी केंद्र सरकारकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला. त्याचबरोबर अंमलबजावणी संचालनालयाच्या माध्यमातून मला […]

    Read more

    विविध क्रीडाप्रबोधिनींमध्ये प्रशिक्षणासाठी खेळाडूंना निवासी, अनिवासी प्रवेश

    विशेष प्रतिनिधी पुणे : राज्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याकरिता प्रतिभावंत खेळाडूंची निवड करुन क्रीडाप्रबोधिनींच्या अंतर्गत खेळाडूंना शास्त्रोक्त प्रशिक्षण, शिक्षण, भोजन, निवास, क्रीडासुविधा देण्यात येत […]

    Read more

    ईडीच्या कारवाईचे सावट गडद होताच संजय राऊतांनी काढला फणा; उपराष्ट्रपतींना पत्र लिहून “क्रिमिनल सिंडीकेट”चा आरोप!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या कारवाईचे सावट गडद होताच शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी फणा काढला आहे. उपराष्ट्रपती […]

    Read more

    चंद्रकांत पाटील फडणवीसांवर कारवाई करणार हा आम्हाला विश्वास प्रदिप देशमुख यांचा उपरोधिक टोला

    विशेष प्रतिनिधी पुणे : केंद्र सरकारने पाठविलेल्या श्रमिक रेल्वेगाड्या महाराष्ट्र सरकारने रिकाम्या पाठवायला पाहिजे होत्या हे प्रदेश भाजपाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे विधान अतिशय महत्वाचे […]

    Read more

    परप्रांतीय मजुरांना उपासमारीने मरू द्यायचे होते काय? काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांची टिका

    विशेष प्रतिनिधी पुणे : विविध प्रांतीय मजुरांना ‘कोरोना काळातील लॅाकडाऊन’ मध्ये त्यांचे कुटुंबियांपासून वंचित ठेवून, त्यांची उपासमार करीत त्यांना मरू द्यायचे होते काय, असा संतप्त […]

    Read more

    DEVENDRA FADANVIS : …आणि काही मात्र बायकांना टार्गेट करतात … ! किशोरी पेडणेकर अडचणीत देवेंद्र फडणवीसांची मदत-‘गोवा टू मुंबई लिफ्ट’…

    अडचणीत असणाऱ्यांना मदत करणे हा महाराष्ट्र धर्म हीच महाराष्ट्राची संस्कृती …ह्याची प्रचिती नुकतीच गोवा निवडणुकी पूर्वी आली .. सर्व राजकीय मतभेद बाजूला सारत देवेंद्र फडणवीसांनी […]

    Read more

    पोलीसांकडून आरोपी पाठराखण होत असल्याने शेतकऱ्याच्या मुली संतप्त, धनंजय मुंडे यांची गाडी अडवून विचारला जाब

    विशेष प्रतिनिधी बीड : पोलीस आरोपींची पाठराखण करत असून आरोपींना अटक करावी या मागणीसाठी मयत शेतकऱ्याच्या मुलींनी पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची गाडी […]

    Read more

    कॉँग्रेस कार्यकर्ते भाजप कार्यालयासमोर आल्यास झोडपून काढू, माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी अमरावती : काँग्रेस कार्यकर्ते भाजप कार्यालयासमोर आल्यास त्यांना झोडून काढू असा इशारा भाजप नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी केला आहे. बोंडे […]

    Read more

    यंदाच्या वर्षीपासून सुरू होणार 100 नवीन सैनिक शाळा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 100 नवीन सैनिक शाळा सुरू करण्याची घोषणा केली होती. या अंतर्गत सरकारी, खाजगी आणि […]

    Read more