नांदेड येथे हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेला २८ फेब्रुवारीपासून प्रारंभ ; १५ नाट्य प्रयोगाचे होणार सादरीकरण
विशेष प्रतिनिधी नांदेड :- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ६० वी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा नांदेड येथे येत्या २८ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. […]