• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    एकनाथ शिंदे बंड : 2019 ला फडणवीसांचा फोन न घेणारे ठाकरे 2022 मध्ये फडणवीसांना दोनदा फोन करतील??; की पवार गटाने सोडलेली पुडी??

    नाशिक : 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांचा फोन न घेणारे उद्धव ठाकरे 2022 मध्ये देवेंद्र फडणवीस यांना दोनदा फोन करतील का?? आणि केला तरी फडणवीस […]

    Read more

    ठाकरे – पवार सरकार अस्थिर तरी निर्णय : “आरे”च्या अस्तित्वाला नख; जमीन, दूध केंद्रेही विकणार!!

    प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील ठाकरे – पवार सरकार अस्थिर झाले आहे. तरी देखील सरकारने एकापाठोपाठ एक महत्त्वाच्या आणि वादग्रस्त निर्णयांची मालिकाच […]

    Read more

    सरकार अस्थिर, तरीही घाईगर्दीत 160 जीआर कसे?, खुलासे करा; राज्यपालांचा ठाकरे सरकारला मेमो!!

    प्रतिनिधी मुंबई : सरकार अस्थिर असताना देखील घाईघाईत कामे मंजुरीचे जीआर त्यापाठोपाठ त्यासाठी निधी वाटप या मुद्द्यावरून ठाकरे सरकार विरुद्ध प्रशासकीय पातळीवर आधीच असंतोष असताना […]

    Read more

    Aditya Thackeray Profile : पहिले ठाकरे ज्यांनी निवडणूक लढवली, आता राज्यातील सत्ता राखण्याच्या आव्हानामुळे चर्चेत

    महाराष्ट्रातील राजकीय नाट्य थांबवण्यासाठी ठाकरे कुटुंबीय सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचीही महत्त्वाची भूमिका […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : सत्तासंघर्षात पुढे काय होणार? शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाकडून 12 जुलैपर्यंत मुदत; ठाकरे सरकार राहणार की जाणार? वाचा सविस्तर

    महाराष्ट्रातील सत्तानाट्यावर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी दोन तास सुनावणी झाली. सुनावणीनंतर न्यायालयाने महाराष्ट्र पोलीस, केंद्र सरकार, शिवसेना आणि विधानसभा उपाध्यक्षांना नोटीस बजावली. सुनावणीत न्यायालयाने शिंदे गटाला […]

    Read more

    Maha Political Crisis : आदित्य ठाकरेंचा बंडखोरांवर हल्लाबोल, म्हणाले- फक्त जेवणाचे बिल 8 लाख रुपयांपर्यंत येतंय

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रात सध्या सुरू असलेले राजकीय संकट दीर्घकाळ ताणण्याची शक्यता दिसून येत आहे. शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे […]

    Read more

    उद्धव ठाकरे दोनदा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला निघाले, पण दोन्ही वेळा शरद पवारांनी रोखले

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल कधीही फ्लोअर टेस्टबाबत बोलू शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे. उद्धव ठाकरेंना दोनदा राजीनामा द्यायचा […]

    Read more

    एकनाथ शिंदे बंड : शिवसेना पवारांच्या दावणीला बांधलेली कशी सहन करायची??; दीपक केसरकरांचे पत्र जसेच्या तसे!!

    प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर वाद सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे गटाला आमदार 11 जुलै पर्यंत निलंबित करता येणार नाहीत या […]

    Read more

    एकनाथ शिंदे बंड : कौरव सेनेला भीष्म पितामहांनी सल्ला द्यावा; मुनगंटीवारांचा ठाकरे – पवारांना एकच टोला!!; केसरकारांचा दुजोरा

    प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा दोनदा राजीनामा देणार होते. परंतु शरद पवारांनी त्यांना राजीनामा देण्यापासून रोखले, अशा बातम्या मराठी माध्यमांमध्ये किमान दोन वेळा […]

    Read more

    एकनाथ शिंदे बंड : पेचप्रसंग सुरू होताच राज्यपालांना करोना; राज्यपाल बरे होताच अजितदादांना कोरोना!!

    नाशिक : एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. सर्वसामान्य जनतेला कोरोना वेठीला धरतोच आहे, पण त्याचबरोबर उत्तम वैद्यकीय […]

    Read more

    नारायण राणेंचे टीकास्त्र : सेनेला अंगावरचे मच्छर मारता येत नाहीत आणि चाललेत बंडखोरांची प्रेतं आणायला!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडत असताना शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे हे बंडखोर आमदारांसह गुवाहटीमध्ये ठाण मांडून आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण […]

    Read more

    सुप्रीम कोर्ट : एकनाथ शिंदे गटाला दिलासा; ठाकरे – पवार सरकारला झटका; उपाध्यक्षांना नोटीस!!; नेमके आदेश काय??

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टात पोहोचल्यानंतर सुप्रीम कोर्टाने विधानसभा उपाध्यक्ष एकनाथ शिंदे गट आणि ठाकरे – पवार सरकार या तिन्ही पक्षांची सुनावणी […]

    Read more

    शिवसेना मंत्र्यांची खाती काढली; आधी निधी वाटपात घाटा; आता खाते वाटपातही फटका!!; मंत्रिमंडळात तिसऱ्या स्थानावर

    नाशिक : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्र जो राजकीय वाद उसळला आहे त्याचे मराठी माध्यमांमधले पडसाद कितीही वेगळे असले तरी त्यामुळे राजकीय वस्तुस्थिती बदलत नाही. […]

    Read more

    एकनाथ शिंदे बंड : ही वाचा आणि ऐका संजय राऊतांची शिवराळ भाषा; जिचा थेट सुप्रीम कोर्टात उल्लेख!!

    एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर संतप्त शिवसैनिकांना संबोधताना संजय राऊत यांनी जी शिवराळ भाषा वापरली आहे, तिचा उल्लेख एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांनी थेट सुप्रीम कोर्टात […]

    Read more

    संजय राऊतांना ईडीचे समन्स; मला अटक करा!! राऊतांचे आव्हान

    प्रतिनिधी मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्तानाट्य सुरू असताना यामध्ये एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना ईडीने समन्स […]

    Read more

    एकनाथ शिंदे नवे ट्विट : बाळासाहेबांना अटक करणाऱ्या भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसताना यातना नाही का होत??

    प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेतून आदित्य ठाकरे आणि संजय राऊत अक्षरशः आग ओकत असताना स्वतः एकनाथ शिंदे मंत्र फक्त एकापाठोपाठ एक ट्विट करून […]

    Read more

    एकनाथ शिंदे सुप्रीम कोर्ट : ३८ नाराज आमदारांनी ठाकरे सरकारचा पाठिंबा काढला, याचिकेत दावा; राज्यपालांनाही पत्र!!

    वृत्तसंस्था मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टात पोहोचला असून एकनाथ शिंदे यांच्या समवेत असलेल्या 38 आमदारांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून […]

    Read more

    नाराज आमदारांशी तडजोडीस ठाकरे होते तयार, पण पवार आडवे आले!!; दीपक केसरकरांनी सांगितले सत्य

    प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत बंडखोर आमदारांवर शेलक्या शब्दांत मध्ये तोंडसुख घेत असताना दुसरीकडे शिंदे गटाचे […]

    Read more

    Maharashtra Crisis: ‘मविआ सरकार आणखी 2 ते 3 दिवसच टिकणार’, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा मोठा दावा

    वृत्तसंस्था मुंबई : शिवसेनेतील बंडखोरीमुळे अडचणीत आलेले महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे (एमव्हीए) सरकार ‘दोन ते तीन दिवस’ टिकेल, असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. […]

    Read more

    Maharashtra Politics : शिंदे यांच्याकडे संख्याबळ होते तर पळून का गेले? राष्ट्रपती राजवट लागणार नाही, शरद पवारांचं मोठं विधान

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय गोंधळ सुरूच आहे. दरम्यान, दिल्लीत पोहोचल्यावर शरद पवार म्हणाले की, आम्ही इथे कोणाला भेटणार नाही, आमची बैठक आहे. ते […]

    Read more

    Eknath Shinde Vs Sanjay Raut : एकनाथ शिंदे म्हणाले- दाऊद इब्राहिमशी संबंध असलेल्यांना शिवसेना पाठीशी कशी घालणार?

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या बंडखोर आमदारांचा गट आसाममधील गुवाहाटी शहरात कायम आहे. दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी […]

    Read more

    महाराष्ट्रातील राजकीय भूकंपावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, हरीश साळवे आणि अभिषेक मनू सिंघवी आमनेसामने

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्राचा राजकीय संघर्ष आता सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाच्या अर्जावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शिंदे […]

    Read more

    बंडा नंतरच्या शक्यता : आपल्या सेनेचे क्रेडिट एकनाथ शिंदे स्वतःहून राज ठाकरेंना देतील??

    नाशिक : महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडवून देणारे नेते एकनाथ शिंदे हे आपला आमदारांचा गट कायद्याच्या दृष्टीने आवश्यक असणारी प्रक्रिया म्हणून कोणत्या तरी एका पक्षात […]

    Read more

    Shiv Sena Crisis : ‘हम शरीफ क्या हुए, दुनिया बदमाश हो गई’ आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय रणसंग्रामात सर्व बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. रविवारी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोर शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. वास्तविक, आदित्य […]

    Read more

    उद्धव ठाकरे गट × एकनाथ शिंदे गट लढाई; उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांच्या गटात असलेल्या 16 बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेने आता कायदेशीर पावले उचलायला सुरुवात केली आहे. या 16 आमदारांचे सदस्यत्व […]

    Read more