एनसीसी छात्रांची शिष्यवृत्ती 18 लाखांवरुन थेट 1 कोटींवर; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) छात्रांना दिल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री शिष्यवृत्ती योजनेसाठी यावर्षीपासून 18.25 लाख रुपये रकमेत वाढ करुन थेट 1 कोटी रुपये […]