गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘पोटरा’ , ‘तिचं शहर होणं’ , ‘पांडीचेरी’ , ‘राख’ आणि ‘पल्याड’ची निवड
विशेष प्रतिनिधी मुंबई : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील फिल्म मार्केट २०२२ मध्ये महाराष्ट्र शासनाकडून पाठवायच्या ५ मराठी चित्रपटांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून पोटरा , […]