लाडकी बहिण योजनेवर मराठी माध्यमांच्या शंका आणि खुसपटे; अजितदादांनी परखड शब्दांत काढले वाभाडे!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात सादर केलेल्या लाडकी बहिण योजनेवर मराठी माध्यमांनी काही शंका उपस्थित करून खुसपटे काढली. या योजनेला महाराष्ट्राच्या अर्थ विभागाचा विरोध […]