288 उभे करण्याची भाषा करणाऱ्या जरांगेंचे प्रत्यक्षातले टार्गेट 40 – 50, म्हणजे पवारांसारखे डबल डिजिटच; पण…!!
नाशिक : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार उभे करण्याची भाषा करणाऱ्या मनोज जरांगे यांचे प्रत्यक्षातले टार्गेट 40 – 50 म्हणजे डबल डिजिट असल्याचे खुद्द त्यांच्याच […]