रोहित पवारांनी बारामती ऍग्रो वरील ED छाप्यांचा संबंध जोडला अजितदादा मित्रमंडळाशी!!
विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्र राज्य शिखर बँक घोटाळ्यात शरदनिष्ठ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रो कंपनीच्या कार्यालयावर एकाचवेळी ED ने छापे घातले. या छाप्यांमुळे रोहित पवारांना […]