Ajit Pawar : अजित पवार कार्यकर्त्यांना म्हणाले- येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असला पाहिजे, प्रत्येक घरापर्यंत पक्षाचा विचार पोहोचवा
येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असला पाहिजे, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे, असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी केले. योग्य नियोजन केले तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला नक्कीच फायदा होईल. कार्यकर्त्यांनी पक्षाच्या वाढीसाठी झपाटून काम करण्यास सुरुवात केली पाहिजे,