• Download App
    Latest International News in Marathi - Stay Updated On Top News | Focus India

    माहिती जगाची

    जगभरात कोरोना ३५ कोटी २३ लाख कोरोनाबाधित, २७ कोटी लोक झाले बरे; तरी ओमायक्रॉनपासून सावध राहण्याचा इशारा

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : जगभरात कोरोनाचे ३५ कोटी २३ लाख रुग्ण असून त्यातील २७ कोटी ९९ लाख रुग्ण बरे झाले. या संसगार्मुळे आतापर्यंत ५६ लाखांहून […]

    Read more

    ब्राझीलमध्ये दिवसात १.६५ लाख रुग्ण

    विशेष प्रतिनिधी रिओ द जानेेरिओ : ब्राझीलमध्ये गेल्या एका दिवसात १.६५ लाखांहून अधिक नवीन कोविड रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान २३८ जणांचा मृत्यू झाला. ही परिस्थिती […]

    Read more

    अश्लिल चित्रपटांचा धंदा शिकविण्यासाठी पॉर्न स्टार चक्क सुरू केले पॉर्न विद्यापीठ, लाईव्ह सेक्सची प्रात्यक्षिकेही दाखविली जाणार

    विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : अश्लिल चित्रपटांच्या व्यवसायात यश कसं मिळवायचे याच्या प्रयत्नात असणाºया कलाकारांसाठी कोलंबियातल्या एका पॉर्नस्टारने चक्क पॉर्नचं विद्यापीठ सुरू केले आहे.अलेक्झांड्रा ओमाना रुईझ, […]

    Read more

    अमेरिकेतील संपन्न जीवनाच्या आशेने चाललेल्या भारतीय कुटुंबाचा गोठून मृत्यू, मानवी तस्करी रोखण्यासाठी सर्व प्रयत्न करण्याचे कॅनडाच्या पंतप्रधानांचे आश्वासन

    विशेष प्रतिनिधी ओटावा : संपन्न जीवनाच्या आशेने कॅनडातून तस्करीच्या मार्गाने अमेरिकेत चाललेल्या भारतीय कुटुंबाचा गोठून करुण मृत्यू झाला. अमेरिकेत होणारी मानवी तस्करी रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न […]

    Read more

    रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा 130 कोटी डॉलर्सचा रुपयांचा महाल, स्ट्रिप क्लबपासून ते हुक्का लाऊंजपर्यंत ऐशारामाच्या सर्व सोई

    विशेष प्रतिनिधी मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा 130 कोटी डॉलर्सचा रुपयांचा महाल असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या महालात स्ट्रिप क्लबपासून ते हुक्का […]

    Read more

    परिस्थिती आणखी उध्दवस्ततेकडे नेऊ शकते, बिल गेटस यांनी व्यक्त केली भीती

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : भविष्यातील जैविक संकटांबद्दल आणि महामारीबद्दल आताच गांभिर्याने पाहिले नाही तर परिस्थिती आणखी उद्ध्वस्ततेकडे नेऊ शकत अशी भीती मायक्रॉसॉफ्टचे संस्थापक-अध्यक्ष बिल गेटस […]

    Read more

    हिंदूविरोधी फोबियामुळे निर्माण उन्मादाकडेही गंभीरपणे पाहा, पाकिस्तानचे नाव न घेता संयुक्त राष्ट्रसंघात भारताने मांडली भूमिका

    विशेष प्रतिनिधी जिनेव्हा : ख्रिश्चनफोबिया, इस्लामोफोबियाप्रमाणे हिंदू, बौध्द आणि शिखफोबियामुळे निर्माण झालेल्या उन्मादाकडेही जगाने गंभीरपणे पाहावे, अशी भूमिका संयुक्त राष्ट्रसंघात भारताच्या वतीने मांडण्यात आली.Take seriously […]

    Read more

    सरकारी यंत्रणात भ्रष्टाचाराचा आरोप केला म्हणून मृत्यूदंडाची शिक्षा

    विशेष प्रतिनिधी तेहरान: भ्रष्टाचाराला विरोध केल्याच्या रागातून इराणमध्ये एका चँपियन बॉक्सरला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकारी यंत्रणेत भ्रष्टाचाराचा सुळसुळाट झाल्याचा आरोप त्याने केला होता. […]

    Read more

    व्हॉटसअ‍ॅप मेसेज फॉरवर्ड करणे पडले महागात, पाकिस्तानातील महिलेला सुनावली फाशीची शिक्षा

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : पाकिस्तानमधील एका मुस्लिम महिलेला व्हॉट्सअ‍ॅपवर प्रेषित मोहम्मद यांच्या संबंधित मेसेज फॉरवर्ड करणं चांगलेच महागात पडलं आहे. ईशनिंदा केल्याप्रकरणी दोषी ठरल्यानंतर महिलेला […]

    Read more

    हौथी बंडखोरांकडून अबूधाबी विमानतळाजवळ ड्रोनच्या साहाय्याने बॉम्बस्फोट, दोन भारतीयांसह तीन जण ठार

    Abu Dhabi airport : संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये मोठा हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अबू धाबीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणि त्याच्या […]

    Read more

    कोणताही साथीचा रोग कायमस्वरुपी नसतो, कोरोनाही लवकरच संपेल, वॉशिंग्टनमधील विषाणशास्त्रज्ञाचा आशावाद

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : कोणताही साथीचा रोग कायमस्वरुपी नसतो आणि लवकरच कोरोना संपेल, असा आशावाद वॉशिंग्टनमधील विषाणूशास्त्रज्ञ डॉ. कुतुब महमूद यांनी व्यक्त केला आहे.महमूद यांनी […]

    Read more

    ना लॉकडाऊन, ना कोणी क्वारंटाईन ;दक्षिण आफ्रिकेच्या सरकारची भूमिका

    वृत्तसंस्था केपटाऊन : कोरोना महामारी जिथून सुरू झाली तिथून हा विषाणू मरत असल्याचे दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने आता कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे म्हटले […]

    Read more

    टेक्सासच्या सिनेगॉगमध्ये चार जण ओलीस,पाकिस्तानी शास्त्रज्ञाच्या सुटकेची मागणी

    विशेष प्रतिनिधी वाॅशिंग्टन : अमेरिकेतील टेक्सासमधील एका सिनेगॉगमध्ये चार जणांना ओलीस ठेवण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना बेथ इस्रायल मंडळात घडली. अधिकाऱ्यांनी सांगितले की […]

    Read more

    आर्थिक संकटात असलेल्या श्रीलंकेला भारताकडून मदतीचा हात, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केले अनेक करार

    Sri Lanka in financial crisis : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी श्रीलंकेचे अर्थमंत्री बासिल राजपक्षे यांच्याशी चर्चा केली आणि अनेक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. […]

    Read more

    भारतीय वंशाचे ऋषी सुनक बनणार ब्रिटनचे पंतप्रधान, राजीनाम्यासाठी बोरिस जॉन्सन यांच्यावर दबाव

    वृत्तसंस्था लंडन : भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान बनण्याची शक्यता वाढली आहे. कारण पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लॉकडाऊन असताना गेल्या वर्षी एका पार्टीत […]

    Read more

    मोठा अनर्थ टळला : दुबईहून भारतात आलेली 2 विमाने एकाच धावपट्टीवर आली, थोडक्यात बचावले शेकडो प्रवाशांचे प्राण

    flights from Dubai to India hit the same runway : दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (DIA) मोठी दुर्घटना टळली. दुबईहून भारतात येणारी दोन विमाने एकाच धावपट्टीवर आली, […]

    Read more

    युरोपातील निम्याहून अधिक लोकसंख्या होणार कोरोनाबाधित, जागतिक आरोग्य संघटनेची भीती

    विशेष प्रतिनिधी लंडन : युरोपात कोरोनाचा कहर सुरूच असून येत्या सहा ते आठ आठवड्यांत ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन प्रकाराची लागण होऊ शकते, […]

    Read more

    चंद्रावर पाणी असल्याचा पहिला थेट पुरावा चीनच्या ‘चँग ५’ ला मिळाला

    विशेष प्रतिनिधी बीजिंग – चीनच्या ‘चँग ५’ या या चंद्रावर उतरलेल्या लँडरला चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असल्याचा पहिला थेट पुरावा सापडला आहे. यामुळे चंद्राबाबतच्या संशोधनाला बळ […]

    Read more

    जगभरात अवघ्या २४ तासांत २५ लाख जणांना कोरोनाची लागण

    विशेष प्रतिनिधी जिनेव्हा – जगभरात गेल्या चोवीस तासात २५ लाख जणांना कोरोनाची लागण झाली. अमेरिकेत २,५५६,६९० रुग्ण आढळून आले असून ही ९२ टक्के वाढ आहे. […]

    Read more

    अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बायडेन पुन्हा बरसले

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी निवडणुकीदरम्यान खोट्याचा प्रचार करत लोकशाहीच्या गळ्याला नख लावले आणि त्याचाच परिणाम म्हणून अमेरिकेच्या कॅपिटॉल इमारतीवर हल्ला […]

    Read more

    अमेरिकेत कोरोनाची त्सुनामी, एकाच दिवसात दहा लाख बाधित

    विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : कोरोनाच्या ओमायक्रॉनने अमेरिकेत हाहाकार माजवला आहे. कोरोना रुग्णांची त्सुनामी आल्यासारखे वातावरण आहे. सोमवारी एका दिवसात दहा लाख नवे कोरोनाबाधित सापडले आहेत.अत्यंत […]

    Read more

    जगातून यावर्षी कोरोना होणार हद्दपार, जागतिक आरोग्य संघटनेची खूषखबर

    विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क – कोरोना विषाणूच्या साथीतून २०२२मध्ये जग मुक्त होऊ शकते, अशी आशा दाखवत जर आपण एकत्रितपणे लशीतील विषमता दूर करू शकलो तर हे […]

    Read more

    मुस्लिम जगाला भ्रष्टाचार आणि लैंगिक अत्याचारांचा विळखा ; इम्रान खान यांनी सुनावले

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद -: वाढता भ्रष्टाचार आणि महिलांविरोधात लैंगिक अत्याचार या दोन गोष्टींचा मुस्लिम जगाला विळखा पडला आहे, असे परखड मत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान […]

    Read more

    इस्राईलमध्ये आढळला फ्लोरोनाचा जगातील पहिला रुग्ण

    विशेष प्रतिनिधी जेरुसलेम – जगात कोरोनाचे संकट पुन्हा गंभीर होत असतानाच इस्राईलमध्ये फ्लोरोनाचा संसर्ग आढळला आहे. या आजाराचा एक रुग्ण देशात असल्याचे येथील सरकारने जाहीर […]

    Read more

    भारतीय हद्दीत चीनने ध्वज फडकवलाच नाही : विरोधक ज्याला चीनची घुसखोरी म्हणत आहेत तो भूभाग चीनच्याच हद्दीत

    नववर्षाच्या निमित्ताने चीनने ज्या भागात गलवान व्हॅलीचा ध्वज उभारला आणि फडकावला, तो भाग नेहमीच आपल्या ताब्यात राहिला आहे आणि या क्षेत्राबद्दल कोणताही वाद नाही. भारतीय […]

    Read more