इस्रायली राखीव दलाची 30000 फौज गाझात घुसली; हमासचे 1600 दहशतवादी ठार!!; पिढ्यानपिढ्या लक्षात ठेवतील असा बदला घेण्याच्या इस्रायली पंतप्रधानांचा इशारा
वृत्तसंस्था तेल अविव : इस्रायलच्या राखीव दलाची तब्बल 30000 फौज गाझा पट्टीत घुसली असून त्यांनी दहशतवाद्यांनी आत्तापर्यंत कब्जा केलेली इस्रायलची 22 गावे पुन्हा सोडवून घेतली […]