• Download App
    Latest International News in Marathi - Stay Updated On Top News | Focus India

    माहिती जगाची

    बांगलादेशात दुर्गामाता मंदिराची तोडफोड! आरोपीला अटक मात्र परिस्थिती तणावपूर्ण

    या घटनेनंतर हिंदू समाजातील लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बांगलादेशातील दुर्गामाता मंदिरात तोडफोड झाल्याची घटना समोर आली आहे. ब्राह्मणबारिया जिल्ह्यात मंदिराची […]

    Read more

    रशियाच्या हल्ल्यात चिनी वाणिज्य दूतावासाचे नुकसान; झेलेन्स्की म्हणाले– चीनसाठी ठेवलेले 60 हजार टन धान्य नष्ट

    वृत्तसंस्था कीव्ह : युक्रेन युद्धादरम्यान रशियाने गुरुवारी ओडेसा शहरावर हल्ला केला, त्यात तीन जण ठार झाले. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात चीनच्या वाणिज्य दूतावास कार्यालयाचेही […]

    Read more

    चीनच्या वुहान लॅबची फंडिंग बंद, अमेरिकेने म्हटले- तपासासाठी कागदपत्रे दिली नाहीत; चीनने मृत्यूची आकडेवारीही हटवली

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेने चीनच्या वुहान व्हायरोलॉजी लॅबला निधी देण्यावर बंदी घातली आहे. हा निधी संशोधन कार्यासाठी देण्यात आला. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनाही संसदेने यासंबंधीचे […]

    Read more

    ब्रिक्स परिषदेला पुतीन गैरहजर राहणार, रशियन राष्ट्राध्यक्षांना अटकेची भीती

    वृत्तसंस्था जोहान्सबर्ग : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन 22 ते 24 ऑगस्टदरम्यान दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होणार नाहीत. यजमान देश दक्षिण आफ्रिकेने बुधवारी याची […]

    Read more

    चीनचे परराष्ट्रमंत्री अज्ञातवासात, टीव्ही अँकरशी अफेअरमुळे हटवल्याची शक्यता, डिसेंबरमध्ये स्वीकारला होता पदभार

    वृत्तसंस्था बीजिंग : चीनचे परराष्ट्र मंत्री किन गेंग यांना पदावरून हटवल्याची बातमी समोर येत आहे. पाश्चात्य मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की गेंग यांचे […]

    Read more

    गौतम अदानी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानांची घेतली भेट; गोड्डा पॉवर प्लांट हस्तांतरित, भारताचा पहिला आंतरराष्ट्रीय ऊर्जा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू

    वृत्तसंस्था ढाका : गोड्डा पॉवर प्लांट पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी शनिवारी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भेट घेतली. अदानी […]

    Read more

    ट्विटर अजूनही तोट्यात चालणारी कंपनी; मस्क म्हणाले- कंपनीचा कॅश फ्लो निगेटिव्ह, जाहिरात महसूलात 50% घट

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अजूनही तोट्यात चालणारी कंपनी आहे. खुद्द कंपनीचे मालक एलन मस्क यांनी ही माहिती दिली. एका ट्विटला उत्तर देताना […]

    Read more

    पाकिस्तानातील हिंदू मंदिरावर रॉकेट लाँचरने हल्ला; हिंदूंच्या घरांवरही अंदाधुंद गोळीबार

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानातील सिंध प्रांतातील कश्मोर येथे रविवारी सकाळी एका हिंदू मंदिरावर रॉकेट लाँचरने हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी मंदिर आणि परिसरातील हिंदू समाजाच्या घरांवरही […]

    Read more

    भारत-चीनने शंका घेण्याऐवजी एकमेकांना पाठिंबा द्यावा, आसियान बैठकीत ड्रॅगन म्हणाला- दोन्ही देशांनी संबंध सुधारण्याची गरज

    वृत्तसंस्था जकार्ता : चीनचे राजनैतिक अधिकारी वांग यी यांनी भारत आणि चीनमधील संबंध सुधारण्यावर भर दिला आहे. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे शुक्रवारी आसियान देशांची बैठक […]

    Read more

    ‘प्रत्येक भारतीय तुम्हाला खरा मित्र मानतो’, प्रिन्स शेख खालिद यांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींचं विधान!

    पंतप्रधान मोदींचे यूएईमध्ये शाही थाटामाटात स्वागत करण्यात आले आहे. विशेष प्रतिनिधी अबुधाबी : पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा दोन दिवसांचा फ्रान्स दौरा संपवून शनिवारी (15 जुलै) […]

    Read more

    UAEने जिंकली भारतीयांची मनं, बुर्ज खलिफावर झळकले तिरंग्यासोबत पंतप्रधान मोदींचे छायाचित्र!

    राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्यासोबत  द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा. विशेष प्रतिनिधी अबुधाबी : फ्रान्सचा दौरा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता यूएईला पोहोचले आहेत. […]

    Read more

    पंतप्रधान मोदींनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षासह फर्स्ट लेडी ब्रिगिटला दिलं ‘हे’ खास गिफ्ट

    जाणून घ्या, फ्रान्स दौऱ्यात पंतप्रधान मोदींना कोणाला काय गिफ्ट दिलं आणि काय होतं वैशिष्ट? विशेष प्रतिनिधी पॅरीस : दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

    Read more

    संयुक्त राष्ट्राचा अहवाल, 74 कोटी लोक उपासमारीचे बळी, 2030 पर्यंत 60 कोटी लोक होतील कुपोषित

    वृत्तसंस्था जीनिव्हा : जगात अन्नाविना उपासमार होणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढत आहे. जगात सुमारे 74 कोटी लोक उपासमारीचे बळी असल्याचे UN च्या नवीन अहवालात समोर आले […]

    Read more

    फ्रान्सचा दोन दिवसीय दौरा संपवून पंतप्रधान मोदी ‘UAE’ला रवाना

    राष्ट्रपती झायेद अल नाह्यान यांची भेट घेणार आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : फ्रान्सचा दोन दिवसांचा दौरा संपवून पंतप्रधान मोदी आज (शनिवार) यूएईला रवाना झाले […]

    Read more

    ‘’संरक्षण सहकार्य हा आमच्या संबंधांचा मजबूत आधारस्तंभ’’ मॅक्रॉन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीनंतर मोदींचं विधान!

    ‘मेक इन इंडिया’चा उल्लेख करत मोदींनी दिली आहे प्रतिक्रिया विशेष प्रतिनिधी पॅरीस :  पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर आहेत. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत […]

    Read more

    फ्रान्सच्या ‘बॅस्टिल डे परेड’मध्ये पंतप्रधान मोदी सहभागी, भारतीय लष्कराच्या तुकड्यांचा समावेश!

    १४ वर्षांनंतर फ्रान्सच्या या परेडमध्ये भारतीय पंतप्रधानांचा सहभाग विशेष प्रतिनिधी पॅरीस : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर गेले आहेत. फ्रान्सच्या नॅशनल डे परेडमध्ये […]

    Read more

    पॅरिसमध्ये पंतप्रधान मोदींचे भारतीयांना संबोधन, जिथे भारतीय असतो, तिथे मिनी इंडिया असतो, 42 वर्षे जुन्या नात्याचा उल्लेख

    वृत्तसंस्था पॅरिस : जगात भारतीय नागरिक कुठेही असो, तिथे मिनी इंडिया तयार करतात. परदेशात भारत माता की जय कानावर पडते त्या वेळी मला खूप आनंद […]

    Read more

    पंतप्रधान मोदींना आणखी एक सर्वोच्च नागरी पुरस्कार; फ्रान्सचा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘लिजन ऑफ ऑनर’ मिळवणारे ठरले पहिले भारतीय!

     ‘Grand Cross of the Legion of Honour’ : जगभरातील निवडक प्रमुख नेते आणि प्रतिष्ठित व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो,  जाणून घ्या या  अगोदर कोणाला मिळाला […]

    Read more

    फ्रान्समध्ये पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत, राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत ‘डिनर’ होणार!

    पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. विशेष प्रतिनिधी पॅरीस : पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये पोहोचले आहेत. त्यांचे विमान पॅरिसमधील ऑर्ली विमानतळावर उतरले […]

    Read more

    आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानला दिलासा, IMF ने तीन अब्ज डॉलर्सच्या कर्जाला दिली अंतिम मंजुरी

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : बऱ्याच काळानंतर पाकिस्तानला आता दिलासा मिळाला आहे. आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) मोठा दिलासा दिला आहे. IMF ने […]

    Read more

    मनी लाँड्रिंग प्रकरणात शाहबाज शरीफ यांच्या मुलाची निर्दोष मुक्तता; गतवर्षी पाक पंतप्रधानही सुटले निर्दोष

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानातील मनी लाँड्रिंग प्रकरणात पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा मुलगा सुलेमान शाहबाज आणि इतर आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विशेष न्यायालयाने सोमवारी […]

    Read more

    चीनचे धोकादायक हेतू, युक्रेनच्या युद्धातून धडा घेऊन चीन बनवतोय ड्रोनची ब्रिगेड, क्षेपणास्त्रांसोबत युद्धाभ्यास

    वृत्तसंस्था बीजिंग : रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे, पण चीन हा असा देश आहे जो या युद्धातही आपला फायदा बघत आहे. इंटरनॅशनल ऑब्झर्व्हरने आपल्या […]

    Read more

    श्रीलंकेने म्हटले- भारताने आम्हाला रक्तपातापासून वाचवले; आर्थिक संकटात संरक्षण केले; एवढे कोणी करत नाही

    वृत्तसंस्था कोलंबो : श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धन यांनी भारताप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे. ते म्हणाले- भारत हा एक विश्वासार्ह मित्र आहे आणि गेल्या […]

    Read more

    चिनी अब्जाधीश जॅक मा यांच्या कंपनीला ठोठवला गेला तब्बल १ अब्ज डॉलर्सचा दंड!

    जाणून घ्या नेमकं काय आहे कारण आणि कोणी ठोठवला एवढा दंड? विशेष प्रतिनिधी बीजिंग :  चिनी अब्जाधीश जॅक मा यांची कंपनी अलीबाबाची उपकंपनी असलेल्या अँट […]

    Read more

    कॅनडात खलिस्तानींचा निषेध करत भारतीयांनी फडकवला तिरंगा अन् दिला ‘वंदे मातरमचा नारा’

    याशिवाय ‘खलिस्तानी शीख नाहीत’ आणि ‘कॅनडाने खलिस्तानींना पाठिंबा देणे बंद करावे’ असे फलक हातात घेतले होते. विशेष प्रतिनिधी टोरंटो : भारतीय समुदायाचे सदस्य आपल्या दूतावास […]

    Read more