Sheikh Hasina बांगलादेशच्या युनूस सरकारची मोठी घोषणा ; कोणत्याही किंमतीत शेख हसीना यांना…
बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना सध्या भारतात आहेत आणि त्यांना भारतातून बांगलादेशात परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न सुरूच राहतील. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने याची घोषणा केली आहे. यासोबतच, गरज पडल्यास शेख हसीना यांना परत आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाचीही मागणी केली जाईल