Putin : पुतिन झेलेन्स्कींशी बोलण्यास तयार, म्हणाले- बैठकीचा उद्देश US-रशियात विश्वास वाढवणे होता
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनशी वाटाघाटी करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. युद्ध थांबवण्याच्या कोणत्याही करारातून युक्रेनला वगळले जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.