North Korea : दक्षिण कोरियासोबतची सीमा बंद करणार उत्तर कोरिया; किम जोंगच्या सैन्याने लँडमाइन्स, अँटी-टँक सापळे लावले
वृत्तसंस्था सेऊल : North Korea उत्तर कोरियाने दक्षिण कोरियासोबतची सीमा पूर्णपणे बंद केल्याची घोषणा केली आहे. हुकूमशहा किम जोंगच्या सैन्याने मंगळवारी सांगितले की ते दक्षिण […]