अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी करचोरीवरून अॅमेझॉनला फटकारले
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी जगातील बलाढ्य कंपनी असलेल्या अॅमेझॉनला करचोरीवरून फटकारले आहे. अॅमेझॉन कंपनीने फेडरल टॅक्स भरेला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन […]